मातृभाषेची शक्ती! सरन्यायाधीशांनी मातृभाषेत समजवताच २१ वर्षांचं भांडण संपवून पती-पत्नी एकत्र!
मुक्तपीठ टीम सर्वोच्च न्यायालयाने आंध्रप्रदेशातील २१ वर्षापासून कायदेशीर लढा लढत असलेल्या दाम्पत्याला समजवून एकत्र आणले आहे. हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी पतीची ...
Read more