केंद्र सरकारचा महाराष्ट्राशी सापत्नभाव! उत्तरप्रदेशात २७, महाराष्ट्रात फक्त २ वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता! निधीही तेथे २, ४६७ कोटी तर इथे २६३ कोटी!
अपेक्षा सकपाळ दिल्लीत सत्तेत कुणीही असो महाराष्ट्राशी असलेला सापत्नभाव नेहमीचाच असतो. मोदी सरकारचाही त्याला अपवाद नाही, असे माहिती अधिकारातून मिळालेल्या ...
Read more