Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अलिगड विद्यापीठात महिनाभरात ३४ मृत्यू, कोरोनाचा रहस्यमय प्रकार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
amu 4

मुक्तपीठ टीम

उत्तर प्रदेशमधील अलीगढ जिल्ह्यात अलीगढ मुस्लीम विद्यापीठात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. केवळ २० दिवसांत एएमयूच्या १९ प्राध्यापकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली आहे. कुलगुरू प्रा. तारिक मन्सूर यांनी अलिगढमध्ये कोरोनाच्या वेगळ्या प्रकाराचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी त्यासाठी तपास करून मार्गदर्शन करण्यासाठी आयसीएमआरला पत्र लिहिले आहे. त्यांच्या पत्रात दिलेल्या जास्त म्हणजे ३४ मृत्यू झाले असल्याच्या बातम्या काही हिंदी, इंग्रजी माध्यमांमध्ये आल्या आहेत.

अलिगड विद्यापीठाने आयसीएमआरला पाठवले पत्र

  • अलिगड विद्यापीठ कुलगुरुंनी आयसीएमआरचे महासंचालक प्रा. बलाराम भार्गव यांना पत्र पाठविले आहे.
  • कोरोना विषाणूचा नवीन प्रकार अलिगडमध्ये विकसित झाला आहे की नाही याची तपासणी करा. आमच्या प्रयोगशाळेने पाठविलेल्या कोरोना नमुन्यांचे विश्लेषण करण्यासाठी आयसीएमआरच्या संबंधित विभागाला निर्देश द्या.
  • कोरोना संसर्गाची भीषणता वाढवणाऱ्या मुद्द्यांबद्दल मार्गदर्शन मिळालं तर त्यावर मात करणे शक्य होईल.
  • कोरोनामुळे विद्यापीठ परिसर आणि आसपास राहणाऱ्या एएमयूच्या शिक्षक आणि इतर सेवानिवृत्त शिक्षक आणि कर्मचारी यांचे निधन झाले आहे.
  • विद्यापीठाला लागून असलेल्या सिव्हिल लाईन्स भागात एक विशेष प्रकारचा विषाणू पसरत असल्याची शक्यता आहे.

 

जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या मायक्रोबायोलॉजी विभागाच्या कोरोना प्रयोगशाळेतर्फे संकलित केलेल्या कोरोनाच्या नमुन्यांना पुढील चाचणीसाठी नवी दिल्लीतील सीएसआयआर इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिक्स अण्ड इंटीग्रेटिव्ह बायोलॉजीत पाठवण्यात आले आहे.


Tags: Aligarh muslim universityAMUcoronaUttar Pradeshअलीगढ मुस्लीम विद्यापीठआयसीएमआरउत्तर प्रदेशकोरोनाप्रा. बलाराम भार्गवप्राध्यापक
Previous Post

कोरोनाचा कहर, थायलंडच्या तरुणीचा मृत्यू, राजकारण रंगलं!

Next Post

रशियाच्या स्पुतनिक-व्हीचे जुलैपासून भारतात उत्पादन

Next Post
sputnik

रशियाच्या स्पुतनिक-व्हीचे जुलैपासून भारतात उत्पादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!