Tag: Shivsena

“राष्ट्रवादी नवरा, शिवसेना मूक बायको, काँग्रेस जेवणापुरते वराती!” विधानावरून विखेXपवारXपटोले जुंपली!

मुक्तपीठ टीम केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपाकडून गैरवापराच्या मुद्द्यावरून भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर बोचरी टीका केली. महाविकास ...

Read more

यशवंत जाधवांवर जमीन खरेदीचा आरोप करताना सोमय्यांची छोटीशी भूल…ट्विटरवर सूर्यकांत दळवी…टीव्हीवर सिताराम दळवी!

मुक्तपीठ टीम भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आजपासून सुरु झालेल्या आठवड्यासाठीचा अजेंडा जाहीर केला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ...

Read more

पुन्हा तेच! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोस्ट, शिवसैनिकांकडून मारहाण!

मुक्तपीठ टीम राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने जळगावातील एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. ...

Read more

किरीट सोमय्यांचा इशारा: “उद्धव ठाकरेंविरोधात कारवाईशिवाय गप्प बसणार नाही!”

मुक्तपीठ टीम शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा दापोलीतील कथित रिसॉर्ट तोडण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या दापोलीत दाखल ...

Read more

मराठीत्व, हिंदुत्व ते निवडणुकीतील मोदीत्व! फडणवीसांचं प्रत्येक मुद्द्यावरील ठाकरेंना उत्तर शिवसेना-भाजपा नातं कायमचं संपल्याचं दाखवणारे?

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजत राहिलं ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांच्या फैरींनी. सत्ताधारी मविआ आघाडीला उघडं पाडणारी ...

Read more

“न्यायाचा तराजू हा चोरबाजारातून आणलेला!” संजय राऊतांचं रोखठोक प्रत्त्युतर!

मुक्तपीठ टीम सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे देण्याचा निकाल देतानाच ...

Read more

उद्धव ठाकरेंनी दाखवला ठाकरी बाणा, भाजपाला दिलं खुलं आव्हान!

मुक्तपीठ टीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत ठाकरी बाणा दाखवला. त्यांनी भाजपाच्या त्यातही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना सरळस्पष्ट ...

Read more

ईडीच्या कारवाईनंतर आता प्रताप सरनाईक काय करणार?

मुक्तपीठ टीम एनएसीएल घोटाळ्याप्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ११ कोटी ३५ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ईडीच्या ...

Read more

“…म्हणाले होते राष्ट्रवादी शिवसेना फोडतेय, भाजपा ईडी मागे लावतेय…जुळवून घ्या!”

अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम ईडीने केलेल्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईनंतर आता शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ...

Read more

“भाजपाशी जुळवून घ्या…” भूमिका व्यर्थ…शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांची मालमत्ता ईडीकडून जप्त!

मुक्तपीठ टीम भाजपाशी जुळवून घेतलं तर शिवसेना नेत्यांवर विनाकारण कारवाई होणार नाहीत, अशी भाजपाशी मैत्रीची भूमिका मांडणाऱ्या आमदार सरनाईकांची ११ ...

Read more
Page 24 of 48 1 23 24 25 48

ताज्या बातम्या

error: Content is protected !!