Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ईडीच्या कारवाईनंतर आता प्रताप सरनाईक काय करणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Pratap sarnaik

मुक्तपीठ टीम

एनएसीएल घोटाळ्याप्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ११ कोटी ३५ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ईडीच्या कारवाईनंतर प्रताप सरनाईक यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. तीन दिवसांच्या आत ईडीच्या या नोटीसविरोधात मी कोर्टात अपील करणार असल्याचं देखील प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

 

सरनाईक ईडीच्या कारवाईला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार…

  • ईडीनं गेल्या आठवड्यातील माझं राहतं हिरानंदानी येथील घर आणि मीरा रोड येथील भूखंड जप्त केल्याबद्दल मला आणि कुटुंबीयांना नोटीस पाठवलेलं आहे.
  • त्यानंतर त्या नोटीसला मी कायदेशीर प्रक्रियेप्रमाणं उत्तर देतोय. आता २०२२ आहे आणि २४ नोव्हेंबर २०२० रोजी माझ्यावर कारवाई झाली होती.
  • मला असं वाटतं की राज्यातील सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून पहिली कारवाई होती.
  • त्यानंतर अनेक लोकांवर कारवाई झाली.
  • यानंतर मला अनेक लोकांनी विचारलं की तुमच्यावरील कारवाई संपली का ? मात्र, मी त्यानंतर कायदेशीर लढाई लढतोय.
    तर, ईडीच्या कारवाईला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार.

 

कंगना आणि अर्णव गोस्वामीवर हक्कभंग आणल्यानंतर माझ्यावर कारवाई…

  • कंगना आणि अर्णव गोस्वामींवर हक्कभंग आणल्यानंतर कारवाई
  • शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून कंगना रणौत आणि अर्णव गोस्वामी यांच्यावर हक्कभंग आणल्यानंतर माझ्यावर कारवाई करण्यात आली.
  • केंद्र आणि राज्य सरकारच्या संघर्षात पहिल्यांदा माझ्यावर कारवाई करण्यात आली.
  • माझी न्यायालयीन लढाई सुरु आहे.
  • न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे.
  • एनएसईएल म्हणजे काय हे मी तपासतोय.
  • सर्वोच्च न्यायालयानं संरक्षण दिल्यानंतर मी ईडीला सहकार्य केलं आहे.
  • गेल्या आठवड्यात ईडीची नोटीस मिळाली होती.

 

तेव्हापासून केंद्र आणि राज्य सरकार संघर्ष सुरु…

  • विद्यार्थी नेता म्हणून मी पुढं आलेलो आहे.
  • १९८९ पासून विहंग ग्रुपची स्थापना झाल्यानंतर व्यवसायात आलो आहे.
  • विहंग ग्रुप आणि नंतर राजकारणात आलोय.
  • सत्ताधारी पक्षाचा मी आमदार आहे.
  • पहिल्यांदा माझ्यावर रेड झाली.
  • तेव्हापासून केंद्र आणि राज्य सरकार संघर्ष सुरु आहे.
  • शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यावर काही ठिकाणी गनिमी कावा आणि काही ठिकाणी तह केले.
  • राजकारणात तशा प्रकारची रणनीती राबवावी लागते.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सरनाईकांच्या पाठिशी…

  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना यासंदर्भातील माहिती दिली आहे.
  • ते माझ्या पाठिशी आहेत.
  • २०२० ला माझ्यावर कारवाई झाल्यानंतर मी सर्वोच्च न्यायालयात गेलो.
  • न्यायालयानं मला संरक्षण दिलं आहे.
  • ईडीला जे प्रश्न विचारयेचे असतील ते विचारावेत, त्यांना सहकार्य करणार आहे.
  • भारतीय न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे.

Tags: BJPEDpratap sarnaikShivsenaईडीप्रताप सरनाईकशिवसेनासर्वोच्च न्यायालय
Previous Post

#मुक्तपीठ LiVE मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं विधानसभेत रोखठोक भाषण…ऐका कोणाला काय सुनावलं!

Next Post

मविआवर घोंघावतंय एक वेगळं ‘सीबीआय’ संकट?

Next Post
CBI And MANTRALAY

मविआवर घोंघावतंय एक वेगळं 'सीबीआय' संकट?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!