Tag: doctors

डॉक्टरांसाठीच्या आचारसंहितेत बदल, औषध विक्री बंदीपासून आणखी काय नवं?

मुक्तपीठ टीम औषध कंपन्याच्या आमिषाला बळी पडून महागडी ब्रँडेड औषधं रुग्णांना विकणाऱ्या डॉक्टरांना आता चाप बसणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने ...

Read more

किडनी प्रत्यारोपण फसवणूक : पुण्याच्या मोठ्या रुग्णालयाचे डॉक्टर, वकीलांसह १५ जणांवर गुन्हा!

मुक्तपीठ टीम पुण्यातील नामांकित रूबी हॉल क्लिनिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. किडनी प्रत्यारोपण रॅकेट प्रकरणी रूबी हॉल क्लिनिकमधील १५ ...

Read more

“डॉक्टर, आरोग्य सेवा ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेतून बाहेर नाहीत! तक्रार शक्य!”

मुक्तपीठ टीम सर्वोच्च न्यायालयाने रुग्ण आणि नातेवाईंकासाठी दिलासा देणारा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टर आणि आरोग्य सेवांना ग्राहक संरक्षण ...

Read more

केंद्रीय सेवेतील डॉक्टरांसाठी चांगली बातमी! वाहतूक भत्त्यात मोठी वाढ, कार असेल तर चांगला फायदा!

मुक्तपीठ टीम केंद्र सरकारने डॉक्टरांच्यासंबंधित मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने डॉक्टरांच्या वाहतुक भत्त्यात मोठी वाढ केली आहे. विशेषत: कार ...

Read more

कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टर, निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण

मुक्तपीठ टीम कोरोना संकट काळात प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी सक्षम करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. आभासी माध्यमातून प्रशिक्षणासह, डॉक्टर, ...

Read more

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आंदोलन मागे घेण्याच्या आवाहनाला ‘मार्ड’चा सकारात्मक प्रतिसाद

मुक्तपीठ टीम राज्य शासन निवासी डॉक्टर्सच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर्सनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन ...

Read more

दिल्लीच्या एम्समध्ये डॉक्टरांसाठी २५४ जागांवर करिअर संधी

मुक्तपीठ टीम अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत म्हणजेच दिल्लीच्या एम्समध्ये असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी २५२ जागा, मेडिकल सुपरिंटेंडेंट या पदासाठी १ ...

Read more

“नीतिमुल्यांचे पालन केल्यास सेवेसाठी ऊर्जा मिळते”: राज्यपाल

मुक्तपीठ टीम कोरोना असो वा नसो, डॉक्टरांकरिता प्रत्येक दिवस आव्हानात्मक व तणावाचा असतो. मात्र ताणतणाव दूर करण्यासाठी योग व ध्यान ...

Read more

कोरोनाविरोधी युद्धात प्राणार्पण केलेल्या डॉक्टरांचं स्मारक उभारण्याची मागणी

मुक्तपीठ टीम कोरोनाच्या संकटकाळात लोकांना देवाएवढेच किंवा काहीवेळा तर देवापेक्षाही जास्त वाटले ते डॉक्टरच. कोरोनाविरोधातील युद्धात दोन्ही लाटांमध्ये देशातील किमान ...

Read more

डॉक्टरकडूनच केकमधून ड्रग्जचा पुरवठा

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रातील ड्रग्जच्या काळ्या धंद्यावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सातत्याने कारवाई सुरू ठेवली आहे. या कारवाईपासून वाचण्यासाठी ड्रग्ज पेडरल अनेक ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

error: Content is protected !!