Tag: उदय सांमत

राज्याचे फुटवेयर आणि लेदर धोरण महिनाभरात बनणार – उदय सामंत

मुक्तपीठ टीम राज्यात फुटवेअर आणि लेदर क्लस्टर, स्टील पार्क, इलेक्ट्रिक वाहन व अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी राज्यामध्ये मुबलक प्रमाणात संसाधने उपलब्ध असून फुटवेयर ...

Read more

राज्यपालांची अधिकार वापसी! सरकार बरोबरच उदय सामंतांचं खातं बदललं आणि निर्णयही!

मुक्तपीठ टीम शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय मागे घेतला आहे. खरेतर, उद्धव ठाकरे यांच्या ...

Read more

पर्यावरण रक्षणाच्या कामात देशात महाराष्ट्र आदर्शवत होईल – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

मुक्तपीठ टीम माझी वसुंधरा अभियान 2.0 मध्ये पुणे विभागाचे काम खूप चांगल्या प्रकारे सुरु आहे, याच पद्धतीने सर्वांनी चांगले काम ...

Read more

मुंबईत ‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय’ होणार

मुक्तपीठ टीम संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास, विकास, प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी सुसज्ज व अत्याधुनिक सोयी सुविधा असलेले आणि लता मंगेशकर यांचे स्वप्न ...

Read more

महापुरुषांचे जागतिक दर्जाचे लेखन, त्यांची भाषणे, त्यांनी मांडलेले विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सरकारचे सकारात्मक प्रयत्न

मुक्तपीठ टीम महापुरुषांचे जागतिक दर्जाचे लेखन, त्यांची भाषणे, त्यांनी मांडलेले विचार संकलित आणि संपादित, संशोधन करुन साहित्य प्रकाशित करुन जनतेपर्यंत पोहोचावे यासाठी ...

Read more

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेसोबत ९ शैक्षणिक संस्थांचे सामंजस्य करार

मुक्तपीठ टीम कोरोना सारख्या जागतिक आपत्तीमुळे विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षणाकडून ऑनलाईनकडे यावे लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांची जीवनशैली बदलली. या बदललेल्या जीवनशैलीमुळे विद्यार्थी ...

Read more

महाविकास आघाडी अभिनेते किरण मानेंच्या समर्थनार्थ! केंद्र सरकारविरोधात बोलणे गुन्हा कसा?

मुक्तपीठ टीम सध्या राज्यात अभिनेते किरण माने यांचे प्रकरण गाजत आहे. किरण माने यांनी सोशल मीडियावर केलेल्या राजकीय भूमिकेमुळे स्टार ...

Read more

विद्यापीठ आणि महाविद्यालयीन वर्ग व परीक्षा १५ फेब्रवारीपर्यंत फक्त ऑनलाईनच!

मुक्तपीठ टीम कोरोनो आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे, स्वयंअर्थसहित विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग आणि परीक्षा १५ ...

Read more

विधान परिषदेत काय घडलं…प्रश्नोत्तरं आणि लक्षवेधींमध्ये कोणते मुद्दे?

मुक्तपीठ टीम महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तरं आणि लक्षवेधीच्या माध्यमातून अनेक मुद्दे पुढे आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला इतर महाविद्यालये ...

Read more

मंत्रिमंडळ निर्णय : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विद्यापीठांचे प्र-कुलपती कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्य शासनाची शिफारस

मुक्तपीठ टीम विद्यापीठांच्या प्र-कुलपती पदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असतील अशी तरतूद विद्यापीठ अधिनियमात करण्यास तसेच कुलगुरुंच्या नियुक्तीसाठी राज्य शासनाच्या ...

Read more
Page 1 of 4 1 2 4

ताज्या बातम्या

error: Content is protected !!