Tag: संजय बनसोडे

पुणे शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यावरणमंत्री-नगरविकासमंत्र्यांच्या उपस्थितीत मार्ग- संजय बनसोडे

मुक्तपीठ टीम पुणे शहरातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कायमस्वरुपी प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी पर्यावरणमंत्री आणि नगरविकासमंत्र्यांच्या उपस्थितीत ...

Read more

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत!

मुक्तपीठ टीम विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान मुंबईत होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ...

Read more

पाणी पुरवठा योजनांची कामे कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावीत

मुक्तपीठ टीम  ‘जल ही जीवन’ हे ब्रीद लक्षात घेऊन राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत पाणी पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे. त्यानुसार ...

Read more

“पोलिसांना आवश्यक सर्व सुविधा पुरविणार; पोलीस ठाण्यांच्या इमारतींसाठी आवश्यक निधी देऊ”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुक्तपीठ टीम जनतेच्या रक्षणाची जबाबदारी पोलिसांवर आहे. पोलीस आपले कर्तव्य चोखपणे बजावित असल्यामुळे आपण सुरक्षित वातावरणात राहतो. त्यामुळे पोलिसांप्रती कृतज्ञता ...

Read more

अंबाजोगाईचे काँग्रेस नेते राजकिशोर मोदी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

मुक्तपीठ टीम बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अंबाजोगाई नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजकिशोर (पापा) मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने ...

Read more

“राज्यात आणि देशात काँग्रेस हाच सक्षम पर्याय!”: नाना पटोले

मुक्तपीठ टीम काँग्रेस पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष असून सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षासारख्या पोकळ घोषणा ...

Read more

“पर्यावरण जपून शाश्वत विकास होणे गरजेचे”: आदित्य ठाकरे

मुक्तपीठ टीम पर्यावरण जपणे म्हणजे विकासाच्या विरोधात जाणे नसून पर्यावरण जपून शाश्वत विकास घडवून आणणे ही काळाची गरज आहे, असे ...

Read more

राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मुक्तपीठ टीम राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे नियम पाळून आजपासून सुरु करण्यात आली आहेत. याच निमित्ताने पाणीपुरवठा ...

Read more

“एसटीपीचे काम सुरळीत होण्यासाठी जागा लवकरात लवकर शोधावी”: संजय बनसोडे

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानाअंतर्गत गंगापूर शहर भूमिगत गटार योजना प्रगतीपथावर आहे. ही योजना कार्यान्वित होण्यासाठी पाईप जोडणीसह ...

Read more

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा शुभारंभ

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आणि ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

error: Content is protected !!