Tag: मुंबई मनपा

विद्यार्थी, पालक, सामान्यांच्या लसीकरणासाठी शाळेने उघडले लसीकरण केंद्र

मुक्तपीठ टीम मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागातील एका शाळेनं विद्यार्थी पालक आणि परिसरातील सामान्य नागरिकांच्या लसीकरणासाठी खास प्रयत्न सुरु केले आहेत. ...

Read more

गणेशोत्सवावर कोरोनाचे विघ्न…विघ्न दूर करण्यासाठी अनेक राज्यांमध्ये निर्बंध!

मुक्तपीठ टीम आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. बाप्पाच्या आगमनाचं वेध हे साऱ्यांच लागलं आहे. ...

Read more

मुंबई मनपाच्या क्रीडा सुविधांचा खासगीकरणाचा आरोप! आमदार नितेश राणे यांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र!

मुक्तपीठ टीम भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेले पत्र सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. शिवसेनेच्या वर्तुळातही या ...

Read more

मुंबईच्या हिंदमाताची तुंबण्याची समस्या ‘भूमिगत’ होणार! आदित्य ठाकरेंकडून टाक्या भुयारांनी जोडल्या गेल्याची घोषणा!!

अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम मुंबईच्या हिंदमाता परिसरातील दशकानुदशकांची पाणी तुंबण्याची समस्या दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या समस्येवर ...

Read more

भाजपाच्या हिटलिस्टमध्ये अनिल परब का टॉपवर?

मुक्तपीठ टीम शिवसेनेचे नेते, राज्याचे परिवहन मंत्री आणि त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अॅड. अनिल ...

Read more

मुंबई मनपातील ‘सचिन वाझे’विरोधात भाजपाची तक्रार

मुक्तपीठ टीम जिथे जिथे राज्य सरकारच्या मंत्र्यांवर भष्ट्राचाराचा आरोप लावला जात आहे, तिथे तिथे कलेक्शन एजंट म्हणून कोण काम करतं, ...

Read more

सोनू सूद-अरविंद केजरीवाल भेट, इंकार करूनही राजकारण प्रवेशाची चर्चा जोरात!

मुक्तपीठ टीम दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांच्यातील भेट पुन्हा एकदा अभिनेत्याच्या नेता बनण्याच्या चर्चेला बळ ...

Read more

रेल्वेपास कोणाला, कसा आणि कुठून मिळणार? जाणून घ्या आवश्यक माहिती…

मुक्तपीठ टीम ज्या लोकांनी लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या १५ ...

Read more

मुंबईत रेल्वे प्रवासासाठी रेल्वेपास घ्यायचाय? आधी महापालिकेचे हे नियम वाचा…

मुक्तपीठ टीम मुंबई लोकल १५ ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी कोरोना लसींचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांसाठी सुरु होणार आहे. त्यासाठी बुधवारपासून सकाळी ७ ...

Read more

मुंबईची लोकल सुरू करण्याचा विचार, पण जबाबदारीचं भान ठेवूनच निर्णय! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुक्तपीठ टीम राज्यात कोरोनाची दुसरी लाट मंदावल्यामुळे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र मुंबईकरांची लाईफ लाईन मुंबई लोकल कधी सुरु ...

Read more
Page 6 of 9 1 5 6 7 9

ताज्या बातम्या

error: Content is protected !!