Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रेल्वेपास कोणाला, कसा आणि कुठून मिळणार? जाणून घ्या आवश्यक माहिती…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
local

मुक्तपीठ टीम

ज्या लोकांनी लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या १५ ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास सुरु होणार आहे. पण या प्रवासासाठी एक विशिष्ट यंत्रणा तयार करण्यात आली असून ही यंत्रणा काम कशी करते, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

 

युनिव्हर्सल पास नेमका आहे तरी कसा?

  • लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकलने १५ ऑगस्टपासून प्रवास करण्यात येणार आहे.
  • रेल्वे प्रवासासाठी एक विशिष्ट पास देण्यात येत आहे.
  • या पासवर क्यू- आर कोड आहे.
  • हा पास ‘युनिव्हर्सल पास’ म्हणून ओळखला जातो.
  • हा पास लोकल ट्रेनसोबतच मेट्रो, मोनोरेल त्याचप्रमाणे मॉल किंवा इतर ठिकाणी सुद्धा चालेल.

 

हा पास कसा मिळवता येणार?

  • राज्य सरकारकडून एक वेबसाईट तयार करण्यात आली आहे.
  • ही वेबसाईट को-विनशी लिंक केली आहे.
  • यामुळे व्यक्तीचे लसीकरण पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासता येणार आहे.
  • ज्या व्यक्तीला पास काढायचा आहे, त्याने या वेबसाईटवर आपला मोबाईल क्रमांक एंटर करुन, मोबाईलवर आलेला ओटीपी वेबसाईटवर समाविष्ट करायचा आहे.
  • त्यानंतर संबंधित व्यक्तीला आपले लसीकरण प्रमाणपत्र वेबसाईटवर अपलोड करायचे आहे.
  • तसंच आपला एक फोटो वेबसाईटवर अपलोड करायचा आहे.
  • व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर क्यू-आर कोड पास(युनिव्हर्सल पास) जनरेट होईल.
  • हा पास रेल्वेच्या तिकीट खिडकीवर दाखवून, तिकीट किंवा पास मिळवता येणार आहे.
  • ज्या नागरिकांकडे इंटरनेटची सेवा उपलब्ध नाही किंवा ज्यांना वेबसाईट हाताळता येत नाही, अशा नागरिकांसाठी मुंबई मनपा हेल्प डेस्क सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
  • त्याठिकाणी नागरीक आपली कागदपत्रे दाखवून युनिव्हर्सल पास मिळवू शकतात.

मुंबईत रेल्वे प्रवासासाठी रेल्वेपास घ्यायचाय? आधी महापालिकेचे हे नियम वाचा…


Tags: cm uddhav thackerayMumbai localuniversal passमुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबई मनपामुंबई लोकलयुनिव्हर्सल पास
Previous Post

एटीएममध्ये खडखडाट झाल्यास बँकांनाच दंड!!

Next Post

“प्रदेश भाजपाच्या शिष्टमंडळाचा दिल्ली दौरा राज्याच्या विकासकामांसाठी उपयुक्त”

Next Post
chandrakant patil

"प्रदेश भाजपाच्या शिष्टमंडळाचा दिल्ली दौरा राज्याच्या विकासकामांसाठी उपयुक्त"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!