Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई मनपातील ‘सचिन वाझे’विरोधात भाजपाची तक्रार

भाजपा आमदार राहुल नार्वेकरांचं मनपा आयुक्त इकबाल चहलना पत्र

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
rahul narvekar

मुक्तपीठ टीम

जिथे जिथे राज्य सरकारच्या मंत्र्यांवर भष्ट्राचाराचा आरोप लावला जात आहे, तिथे तिथे कलेक्शन एजंट म्हणून कोण काम करतं, अशी विचारणा सचिन वाझेंचं नाव घेऊन केलीच जाते. ताजं प्रकरण हे मुंबई मनपाचं आहे. भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांनी मुंबई मनपा आयुक्त इकबाल चहल यांना पत्र लिहिलं आहे. “१२९ कोटींचं काम ५०० कोटींवर नेऊन ठेवणारा मनपातील‘सचिन वाझे’ कोण?” असा सवाल त्यांनी या पत्रातून केला आहे.

 

राहुल नार्वेकरांच्या पत्रात नेमकं काय?

  • मनपातील ‘सचिन वाझे’ कोण? आहे.
  • निविदा काढताना १२९ कोटींची मात्र वाढीव काम दाखवत खर्च नेला ५०० कोटींवर गेला.
  • खर्च वाढल्यास इतर कामांच्या निविदा न काढता रकमेतील निधींची फेरफार केली का?
  • हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असून यात भ्रष्टाचार झाल्याचं स्पष्ट होत आहे.
  • जनतेच्या पैशांचा चुराडा होत असताना पाहत राहणारी मुंबईकर जनता एवढी दुधखुळी नाही.
  • संबंधित प्रकरणाची चौकशी करा आणि जो कोणी पालिकेतील ‘सचिन वाझे’ आहे, त्याच्यावर कारवाई करा.

 

याआधी सचिन वाझेंची आणखी कधी?

  • राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी सचिन वाझे हा सहाय्यक निरीक्षक कलेक्शन एजंट म्हणून काम करत होता, असा आरोप माजी आयुक्त परमबिर सिंह यांनी केला होता.
  • परमबिरांच्या त्या आरोपामुळे भाजपाला आघाडी सरकारविरोधात लढण्यासाठी मुद्दा मिळाला.
  • त्या आरोपानंतर स्वत: परमबिरही आरोपाच्या भोवऱ्यात सापडले. फिर्यादीचे आरोपी झाले. पण भाजपाने वाझे शब्द परवलीचा बनवला.
  • आघाडीसरकारविरोधात हल्लाबोल करताना त्या प्रकरणातील ‘वाझे’ कोण? असा सवाल नक्कीच केला जातो.
  • मनपाच्या अग्निशमन विभागात पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाने केला होता.
  • त्या प्रकरणात अग्निशमन दलाचा ‘वाझे’ कोण? असा सवाल भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला होता.
  • अभिनेता दिनो मोरिया याच्यावर ईडी कारवाईनंतर आमदार नितेश राणे शिवसेनेविरोधात आक्रमक झाले होते.
  • दिनो मोरिया हा मुंबई मनपातील सचिन वाझे होता, असा आरोप नितेश राणे यांनी केला होता.

Tags: BMCMunicipal Commissioner Iqbal Singh ChahalRahul Narvekarsachin wazeइकबाल चहलमुंबई मनपाराहुल नार्वेकरसचिन वाझे
Previous Post

पॅरालिम्पिक गेम्समध्ये रौप्य पदक जिंकून भाविनाची भारताला राष्ट्रीय क्रीडा दिनी अनमोल भेट

Next Post

अनिल परब यांना ईडीची नोटीस…३१ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

Next Post
ed anil parab

अनिल परब यांना ईडीची नोटीस...३१ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!