Tag: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा

तंत्र मंत्राने, प्रार्थनेने रोग बरे करणे, दैवी शक्तीच्या साहाय्याने रोग बरा करण्याचा दावा करणे हा दखलपात्र गुन्हा!

राहुल थोरात, सुनिल भिंगे / अंधश्रद्धा निर्मूलन समिती गुरुवारी सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील एका हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागातील एका पेशंटवर एका ...

Read more

अविनाश पाटील यांची महाराष्ट्र अंनिसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कार्यगौरव समारंभ

मुक्तपीठ टीम शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अविनाश पाटील यांचा धुळे येथे कार्यगौरव ...

Read more

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची त्रैवार्षिक राज्य कार्यकारिणी जाहीर

मुक्तपीठ टीम शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या राज्य अध्यक्ष पदी अविनाशभाई पाटील (धुळे) तर राज्य कार्याध्यक्ष पदी माधव बावगे (लातूर) यांची एकमताने निवड करण्यात आली. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीची विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठक ३, ४, ५ जून २०२२ रोजी औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठ येथे नुकतीच संपन्न झाली. या राज्यस्तरीय बैठकीस ३२ जिल्ह्यातून १७२ राज्य व जिल्हास्तरीय प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सन २०२२ ते २०२५ या तीन वर्षासाठीची नूतन राज्य कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. सविस्तर राज्य कार्यकारिणी खालील प्रमाणे आहे. अध्यक्ष : अविनाश पाटील (धुळे)  उपाध्यक्ष : डॉ प्रदीप पाटकर (पनवेल, रायगड), उत्तम कांबळे (नाशिक), प्रा शामराव पाटील (इस्लामपूर, सांगली), महादेवराव भुईभार (अकोला), डॉ रश्मी बोरीकर (औरंगाबाद) कार्याध्यक्ष : माधव बावगे (लातूर) प्रधान सचिव :  संजय बनसोडे (इस्लामपूर, सांगली), गजेंद्र सुरकार (वर्धा), नंदकिशोर तळाशीलकर (मुंबई), डॉ ठकसेन गोराणे (नाशिक) राज्य सरचिटणीस :  विदर्भ विभाग- संजय शेंडे (नागपूर) आणि बबन कानकिरड (अकोला), खान्देश विभाग- विनायक सावळे (शहादा, नंदुरबार) आणि ॲड रंजना पगार गवांदे (संगमनेर,अहमदनगर), मराठवाडा विभाग- शहाजी भोसले (औरंगाबाद) आणि रूकसाना मुल्ला (लातूर), कोकण विभाग- विजय परब (मुंबई) आणि सचिन थिटे (मुंबई), ...

Read more

जात पंचायत विरोधी देशव्यापी कायदा व्हावा, राज्यसभेत झाली मागणी

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या नऊ वर्षांपासून जात पंचायतच्या मनमानी विरोधात लढत आहे. प्रसार माध्यम व समितीच्या सामाजिक ...

Read more

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती: आगरकर पुरस्कार सुनीलकुमार लवटेंना, तर जीवनगौरव पुरस्कार प्रभाताई पुरोहितांना!

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने समाजात - चळवळीत भरीव योगदान देणार्या विविध कार्यकर्त्यांना, मान्यवरांना खालील राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर ...

Read more

लसीमुळे नाहीच…समजून घ्या मानवी शरीराला वस्तू का चिकटतात!

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगलीच्या वतीने काल 'चुंबक मानव : चमत्कार की छद्म विज्ञान' या विषयावर अंनिसचे ...

Read more

ताज्या बातम्या

error: Content is protected !!