Tag: अविनाश पाटील

अविनाश पाटील यांची महाराष्ट्र अंनिसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कार्यगौरव समारंभ

मुक्तपीठ टीम शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अविनाश पाटील यांचा धुळे येथे कार्यगौरव ...

Read more

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची त्रैवार्षिक राज्य कार्यकारिणी जाहीर

मुक्तपीठ टीम शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या राज्य अध्यक्ष पदी अविनाशभाई पाटील (धुळे) तर राज्य कार्याध्यक्ष पदी माधव बावगे (लातूर) यांची एकमताने निवड करण्यात आली. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीची विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठक ३, ४, ५ जून २०२२ रोजी औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठ येथे नुकतीच संपन्न झाली. या राज्यस्तरीय बैठकीस ३२ जिल्ह्यातून १७२ राज्य व जिल्हास्तरीय प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सन २०२२ ते २०२५ या तीन वर्षासाठीची नूतन राज्य कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. सविस्तर राज्य कार्यकारिणी खालील प्रमाणे आहे. अध्यक्ष : अविनाश पाटील (धुळे)  उपाध्यक्ष : डॉ प्रदीप पाटकर (पनवेल, रायगड), उत्तम कांबळे (नाशिक), प्रा शामराव पाटील (इस्लामपूर, सांगली), महादेवराव भुईभार (अकोला), डॉ रश्मी बोरीकर (औरंगाबाद) कार्याध्यक्ष : माधव बावगे (लातूर) प्रधान सचिव :  संजय बनसोडे (इस्लामपूर, सांगली), गजेंद्र सुरकार (वर्धा), नंदकिशोर तळाशीलकर (मुंबई), डॉ ठकसेन गोराणे (नाशिक) राज्य सरचिटणीस :  विदर्भ विभाग- संजय शेंडे (नागपूर) आणि बबन कानकिरड (अकोला), खान्देश विभाग- विनायक सावळे (शहादा, नंदुरबार) आणि ॲड रंजना पगार गवांदे (संगमनेर,अहमदनगर), मराठवाडा विभाग- शहाजी भोसले (औरंगाबाद) आणि रूकसाना मुल्ला (लातूर), कोकण विभाग- विजय परब (मुंबई) आणि सचिन थिटे (मुंबई), ...

Read more

ई-मेल करा आणि वाईन निर्णयाविरुद्ध हरकती नोंदवा!

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र सरकारद्वारे सुपर मार्केट (किराणा), मॉल आदी ठिकाणी सरसकट वाईन उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. जनतेचा आणि सामाजिक ...

Read more

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती: आगरकर पुरस्कार सुनीलकुमार लवटेंना, तर जीवनगौरव पुरस्कार प्रभाताई पुरोहितांना!

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने समाजात - चळवळीत भरीव योगदान देणार्या विविध कार्यकर्त्यांना, मान्यवरांना खालील राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर ...

Read more

चंद्रपूर दारु बंदी उठवण्याच्या विरोधात आझाद मैदानावर निदर्शने

मुक्तपीठ टीम चंद्रपूर जिल्हातील दारू बंदी उठविल्याचा निर्णयाविरोधात महाविकास आघाडी सरकारचा निषेध म्हणून मुंबईतील आझाद मैदानावर व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचातर्फे ...

Read more

ताज्या बातम्या

error: Content is protected !!