Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ई-मेल करा आणि वाईन निर्णयाविरुद्ध हरकती नोंदवा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Appeal to mail against wine decision

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र सरकारद्वारे सुपर मार्केट (किराणा), मॉल आदी ठिकाणी सरसकट वाईन उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. जनतेचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा रोष लक्षात घेऊन सरकारद्वारे सामान्य नागरिकांना सूचना आणि हरकती नोंदविण्याचे नुकतेच आवाहन करण्यात आले आहे. येवढा विरोध होऊनही शासनाने निर्णय रद्द न करता अशा प्रकारे उपाय योजून तो पुढे नेण्याचा प्रयत्नच आहे. ’वाईन हितसंबंध’ जपणार्‍या सरकारमधील घटकांचा दुरहेतू लक्षात येतो. तरीही समन्वय मंचातर्फे आपण या निर्णयाचे स्वागतच केलेले आहे. आपण व नागरिकांनी गाफील राहून चालणार नाही. एकदा जर निर्णय लागू झाला तर तो रद्द करण्यासाठी करावा लागणारा संघर्ष सोपा नसतो. तो  म्हणून आमची सर्व नागरिकांना नम्र व आग्रहाची विनंती आहे की, फक्त दोन मिनिटे आपला वेऴ काढून या निर्णयावर आपली हरकत नोंदवावी. घरी बसल्या आपल्या मोबाईल मधूनही  ईमेल पाठवू शकतात. खाली दिलेल्या ईमेल व पत्त्यावर आपण जरूर आक्षेप नोंदवाल. आपल्या सर्वांच्या सहभागानेच आपण ही लढाई जिंकणार आहोत.

 

सरकारचा हा निर्णय रद्द करण्यासाठी नागरिकांनी आपल्या हरकती

dycomm-inspection@mah.gov.in या ई-मेलवर अथवा आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क- महाराष्ट्र राज्य, दुसरा मजला, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – 400023 या पत्त्यावर टपालाद्वारे नोंदवाव्यात तसेच आपल्या हरकतीच्या प्रती आपण माहितीस्तव maharashtraagainstwine@gmail.com वरही पाठवाव्यात, असे आवाहन व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाच्या वतीने राज्य निमंत्रक वर्षा विद्या विलास, राज्य निमंत्रक अविनाश पाटील यांनी केले आहे.


Tags: MaharashtraMaharashtra Anismaharashtraagainstwine@gmail.comWine Saleअविनाश पाटीलवाईन निर्णयाविरुद्ध हरकती नोंदवाव्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंच
Previous Post

एकच नाद, जिजाऊचं नाव, स्वच्छ गाव!

Next Post

अतिरिक्त उसाचे गाळप पूर्ण करण्यासाठी हंगाम संपलेल्या कारखान्यांचे हार्व्हेस्टर ताब्यात घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
मा.उपमुख्यमंत्री यांची अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडवण्याबाबत बैठक 1

अतिरिक्त उसाचे गाळप पूर्ण करण्यासाठी हंगाम संपलेल्या कारखान्यांचे हार्व्हेस्टर ताब्यात घ्या - उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!