Tag: अंधेरी

अंधेरीत जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त रविवारी डॉक्टरांचं वॉकेथॉन

मुक्तपीठ टीम रविवारी जागतिक उच्च रक्तदाब दिन आहे. त्या निमित्त या व्याधीविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी मुंबईच्या अंधेरीतील डॉ. जी पी ...

Read more

अंधेरीचा आपला माणूस गेला…सामान्यातून साकारलेलं नेतृ्त्व हरपलं!

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट रमेश लटके यांचं जाणं मनाला चटका लावणारं. ते आमदार होते म्हणून नाही तर शून्याशिखरापर्यंत स्वबळावर प्रवास ...

Read more

अंधेरीचे आमदार रमेश लटके यांचं अकाली निधन! शिवसेनेनं गमावला मोलाचा शिलेदार…

मुक्तपीठ टीम मुंबईतील अंधेरी मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. प्रथमच कुटुंबासह परदेश पर्यटनासाठी ...

Read more

पोलीस लाईनची परंपरा वेगळी, महिला दिनाला निवृत्तीनंतरही महिला मेळाव्याची वारी

मुक्तपीठ टीम महिलांचा उत्साह हा नेहमीच भन्नाट असतो. कोणतीही चांगली गोष्ट करण्यासाठी त्या नेहमीच पुढाकार घेतात. यशस्वी करूनही दाखवतात. नव्या ...

Read more

मुंबईतील शाळा विद्यार्थ्यांनी फुलल्या…पूर्ण क्षमतेनं सुरु!

मुक्तपीठ टीम राज्यातील कोरोनाचा कमी झालेला प्रभाव व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व बोर्डच्या, ...

Read more

जीआरपी जवानाची १७ लाखांच्या दागिन्यांची हरवलेली बॅग परत करून कौतुकास्पद कामगिरी!

मुक्तपीठ टीम ट्रेनमध्ये प्रवास करताना अनेक वेळा लोक आपल्या जीवनावश्यक वस्तू किंवा बॅग विसरतात आणि त्यानंतर सुरू होते ती बॅग ...

Read more

जानेवारीअखेरीस मुंबईतील दोन मेट्रो मार्गांवरील रुळाचं काम पूर्ण!

मुक्तपीठ टीम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीए येत्या १२ दिवसांत मेट्रोच्या दोन कॉरिडॉरच्या मार्गावर ट्रॅक टाकणार आहे. त्यामुळे ...

Read more

अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरीत काही ठिकाणी ६ आणि ७ ऑक्टोबरला पाणी नसणार,!

मुक्तपीठ टीम मुंबईच्या पश्चिम उपगनरातील अंधेरी, विलेपार्ले आणि जोगेश्वरीच्या पूर्व आणि पश्चिम भागातील काही ठिकाणी दोन दिवस पाणी पुरवठा बंद ...

Read more

भाजपाच्या पुढाकारातून अंधेरी, कांदिवलीत दोन नवे कोरोना सेंटर्स

मुक्तपीठ टीम   भारतीय जनता पार्टीच्या पुढाकारातून अंधेरी, कांदिवली या भागात दोन कोरोना केअर सेंटर्स प्रारंभ करण्यात आले. या दोन्ही ...

Read more

#चांगलीबातमी आजपासून सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु; तसेच मेट्रो सेवा १ तास जास्त

मुक्तपीठ टीम   आजपासून मुंबईकरांपैकी जे सर्वसामान्य आहेत त्यांनाही लोकल ट्रेनने काही तास का होईना प्रवास करता येईल. राज्य सरकारच्या ...

Read more
Page 2 of 2 1 2

ताज्या बातम्या

error: Content is protected !!