Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत ५०५ रस्त्यांचे बांधकाम सुरु! टिकाऊ रस्त्यांसाठी २ हजार २१० कोटी रुपयांची योजना!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
bmc

मुक्तपीठ टीम

मुंबईतील रस्त्यांचा प्रश्न हा खूपच महत्वाचा आहे. मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या पावसासोबत सुरू होते. दरवर्षी वेगवेगळ्या उपाययोजना करूनही खड्ड्यांची डोकेदुखी कायम आहे. मात्र रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रवाशांसह सर्वसामान्यांच्या टीकेला सामोरे जाणाऱ्या मुंबई मनपाने आता मुंबईत मजबूत आणि टिकाऊ रस्ते बांधण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत ५०५ रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे, ज्यावर मुंबई मनपा २ हजार २१० कोटी रुपयांहून अधिक खर्च करत आहे. त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी मुंबई मनपा तांत्रिक सल्लागार समितीची मदत घेईल. या रस्त्यांचा दर्जा राखण्यासाठी रस्तेबांधणीवर देखरेख ठेवण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण संस्थेचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई मनपाची टिकाऊ रस्त्यांची योजना

  • मुंबईत ५०५ पैकी २९५ रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे.
  • येत्या दोन वर्षांत २१० रस्ते पूर्ण होणार आहेत
  • हे सर्व रस्ते तयार झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास सुकर होणार आहे.

५ हजार ८०० कोटी रुपयांची निविदा

  • मुंबईतील ४०० किमी लांबीच्या रस्त्यांच्या बांधकामासाठी मुंबई मनपाने नुकतीच ५ हजार ८०० कोटी रुपयांची निविदा काढली आहे.
  • रस्ते सुधारण्यासाठी मनपाने कंत्राटदारांसोबत नवीन जीवन धोरण तयार केले आहे, याअंतर्गत कंत्राटदारांना १० वर्षे रस्त्यांची देखभाल करावी लागणार आहे.
  • मुंबईतील ४०० किमी रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या प्रस्तावित कामांपैकी यंदा मुंबई शहरातील ५० किमीचे रस्ते पूर्व उपनगरातील ७५ किमी आणि पश्चिम उपनगरात २७५ किमी लांबीचे रस्ते सिमेंटीकरण करण्यात येणार आहेत.

मुंबई मनपाचे २०२२-२०२३मधील रस्ते बांधणीचे लक्ष्य

  • २०२२-२०२३ मध्ये २३६.५८ लांबीचे रस्ते सिमेंट क्रॉंक्रीटने व्यवस्थित करण्याचे लक्ष्य आहे.
  • यावर्षी इतर ४०० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम प्रस्तावित आहे.
  • २०२३-२०२४ मध्ये उर्वरित ४२३.५१ किमी रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्याचे लक्ष्य आहे.
  • मुंबईत २०५५ किमी लांबीचे रस्ते आहेत. १ हजार किमी लांबीचे रस्ते सिमेंटीकरण करण्यात आले आहेत. येत्या दोन वर्षांत सर्व रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्याचे नियोजन आहे.

Tags: BMCgood newsGood news MorningmumbaiMumbai Muncipal CorporationMumbai Municipal CorporationSustainable Road Schemeगुड न्यूज मॉर्निंगचांगली बातमीटिकाऊ रस्ते योजनामुंबई मनपा
Previous Post

यूजीसीद्वारे आता विद्यापीठांमध्ये पदवीशिवाय बना प्राध्यापक! कसे ते जाणून घ्या…

Next Post

स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका होणार नौदलाच्या सेवेत दाखल

Next Post
India Vikrant

स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका होणार नौदलाच्या सेवेत दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!