Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सर्जिकल रोबोट बनवणाऱ्या एसएस इनोव्हेशनची ग्लोबल भरारी, अमेरिकन कंपनीसोबत करार!

November 21, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Surgical Robot SS Innovation Company

मुक्तपीठ टीम

भारत सरकार आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेल्या उपकरणांच्या स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे. मेक इन इंडिया अंतर्गत देशात अनेक उत्पादने तयार केली जात आहेत. संरक्षण क्षेत्रातील मेक इन इंडियामुळे आता अनेक संरक्षण उपकरणे भारतात तयार होत आहेत. आता वैद्यकीय क्षेत्रातही भारत स्वावलंबनाच्या मार्गावर पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे.

देशात सर्जिकल रोबोट व्यावसायिक तयार करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे सहकार्य घेण्यात येणार असून पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अभ्यासक्रमात सर्जिकल रोबोटचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

एसएस इनोव्हेशनची ग्लोबल झळाळी!

  • वैद्यकीय क्षेत्रातील स्टार्टअप कंपनी एसएस इनोव्हेशन कमी खर्चात आणि दर्जेदार सर्जिकल रोबोट्स बनवत आहे.
  • असे करणारी ही दक्षिण आशियातील पहिली कंपनी आहे आणि आता ही कंपनी जागतिक बाजारपेठेत आपली पोहोच वाढवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
  • एसएस इनोव्हेशनने अमेरिकन कंपनी अवरा मेडिकल रोबोटिक्स या अमेरिकन कंपनीसोबत करारावर स्वाक्षरी केली. अमेरिकन कंपनी नॅस्डॅकमध्ये सूचीबद्ध आहे.
  • या कंपनीच्या अधिग्रहणामुळे एसएस इनोव्हेशनचा मेक इन इंडिया सर्जिकल रोबोट जागतिक बाजारपेठेत पोहोचला आहे.

जागतिक स्तरावर आपले स्थान निर्माण करण्यावर डॉ. सुधीर श्रीवास्तव यांचे वक्तव्य…

  • एसएस इनोव्हेशनचे संस्थापक आणि प्रख्यात रोबोटिक सर्जन डॉ. सुधीर श्रीवास्तव म्हणाले की, या संपादनामुळे जगभरातील वैद्यकीय सेवेत मोठा बदल होईल.
  • मेक इन इंडिया उत्पादनाच जागतिक स्तरावर झळकेल.
  • रोबोटिक शस्त्रक्रियेतून रुग्णांना बरे होण्यासाठी कमी वेळ लागेल आणि त्यामुळे शस्त्रक्रियेचा खर्चही कमी होईल.
  • यासोबतच दूरवर बसलेल्या लोकांवर शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे.
  • आमचा प्रयत्न असा सर्जिकल रोबो बनवण्याचा आहे, ज्याची किंमत कमी असेल आणि तो दर्जेदार असेल, जेणेकरून सर्वसामान्यांना चांगली आरोग्य सेवा मिळू शकेल.

त्याचवेळी, अवारा मेडिकल रोबोटिक्सचे संस्थापक आणि सीईओ बॅरी एफ कोहेन यांनी सांगितले की, “भारतात येऊन मला नेहमीच आनंद होतो. जागतिक स्तरावरील लोकांना स्वस्त आणि दर्जेदार शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही एसएस इनोव्हेशन्ससोबत भागीदारी केली आहे. या करारामुळे रोबोटिक सर्जरीच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल होणार आहे.”


Tags: American CompanyAvra Medical Roboticsgood newsmuktpeethSurgical Robot SS Innovation Companyअमेरिकन कंपनीअवरा मेडिकल रोबोटिक्सघडलं-बिघडलंचांगली बातमीमुक्तपीठसर्जिकल रोबोट एसएस इनोव्हेशन कंपनी
Previous Post

उच्च न्यायालय: अल्पवयीन मुलीशी लग्न केलं तर मुस्लिम धर्मीयांवरही पोक्सो कायदा लागू!

Next Post

पुण्यातील आंतरराष्ट्रीय वरिष्ठ कुराश स्पर्धेत महाराष्ट्रातील चार खेळाडू

Next Post
International Senior Kurash Competition

पुण्यातील आंतरराष्ट्रीय वरिष्ठ कुराश स्पर्धेत महाराष्ट्रातील चार खेळाडू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!