Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“हे तर मुघलांचं राज्य, महिलांचा मानसन्मान यांची संस्कृतीच नाही!”: सुप्रिया सुळे

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुनेविरोधातील सीबीआय अटक वॉरंटमुळे संताप

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
supriya sule

मुक्तपीठ टीम

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सूनेला अटक वॉरंट जारी केले आहे. त्याविरोधात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सळे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. ‘हे मुघलांचे राज्य आहे. महिलांचा मानसन्मान करणे ही यांची संस्कृती नाही’ असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

 

केंद्र सरकार हे मुघलांचं

  • सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रवक्ते नवाब मलिक यांच्या उपस्थितीत ही घाणाघाती टीका केली.
  • केंद्र सरकार हे मुघलांचं आहे.
  • छत्रपतींच्या राज्यात महिलांवर कधी कुणी हात टाकला नाही.
  • छत्रपतींनी नेहमी महिलांचा मानसन्मानच केला आहे.
  • या मुघलांच्या राज्यात महिलांवरील अत्याचार हा इतिहास आपण पाहिला आहे.
  • अर्थात हे मुघलांचं राज्य चाललं आहे.
  • महिलांचा मानसन्मान यांच्या संस्कृतीत दिसत नाही.
  • या देशातील महिला अबला आहे असं त्यांना वाटतं. याच महाराष्टातील मुली मग ती सावित्री असू दे अहिल्या देवी किंवा राणी लक्ष्मीबाई… यांचं कर्तृत्व हे सरकार विसरलं आहे.
  • म्हणून सर्वच महिलांवर अन्याय करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
  • पण महाराष्ट्राच्या लेकी या अत्याचाराच्या पुढे खंबीरपणे उभ्या राहतील आणि यशस्वी होती.
  • कारण त्या जिजाऊच्या लेकी आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

केंद्रातील मंत्र्याचा राजीनामा घ्या

  • लखीमपूरच्या हिंसेच्या विरोधात आम्ही हा बंद पुकारला आहे.
  • शेतकऱ्यांना चिरडले जाते हे दुर्देव आहे.
  • माणुसकी राहिली नाही.
  • पूर्वी राजकारणात माणुसकी होती.
  • केंद्राने ही माणुसकी संपवली आहे.
  • शेतकऱ्यांचा खून केला आहे.
  • त्याचा निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आला आहे.
  • शेतकऱ्यांना चिरडण्यात येत असल्याचा व्हिडीओ पाहिला.
  • त्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारला आहे.
  • ही सत्तेची मस्ती आहे.
  • तुम्ही तो व्हिडीओ बघा.
  • यात माणुसकी दिसते.
  • ही क्रूरता आहे.
  • उत्तर प्रदेशातील घटना अत्यंत चुकीची आहे.
  • नैतिक जबाबदारी घेऊन केंद्रातील मंत्र्याने राजीनामा द्यावा.

Tags: lakhimpurNawab MalikNCPsupriya suleजंयत पाटीलनवाब मलिकशेतकरीसुप्रिया सुळे
Previous Post

आशिष मिश्राला वाचवण्याचा भाजपाचा प्रयत्न! केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांचा राजीनामा घ्या!

Next Post

धावत्या रेल्वेत दरोडा-बलात्कार प्रकरणातील पाच आरोपी जेरबंद, तीन फरार!

Next Post
pushpak Express

धावत्या रेल्वेत दरोडा-बलात्कार प्रकरणातील पाच आरोपी जेरबंद, तीन फरार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!