Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

धावत्या रेल्वेत दरोडा-बलात्कार प्रकरणातील पाच आरोपी जेरबंद, तीन फरार!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
pushpak Express

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील लखनऊ-मुंबई पुष्कर एक्स्प्रेसमध्ये एका २० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची धक्कादाय घटना समोर आली आहे. साकीनाका, डोंबिवलीच्या घटनेनंतर या घटनेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. इगतपुरी-कसारा स्थानकादरम्यानची ८ ऑक्टोबरच्या रात्री ८ वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. आठ दरोडेखोरांनी १५ ते २० प्रवाशांना लुटलं आणि २० वर्षीय महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला. याप्रकणी आतापर्यंत कल्याण रेल्वे पोलिसांनी पाच आरोपी अटक केले असून तीन फरार आरोपींचा शोध सुरु आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

  • मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश मधून मुंबईत येत असणाऱ्या पुष्पक ट्रेनमध्ये दरोडेखोरांकडून लूट आणि एका महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
  • पुष्पक ट्रेन लखनऊवरून मुंबईच्या सीएसएमटीला येत होती.
  • त्यामध्ये आठ दरोडेखोरांकडून लुट आणि एका महिलेवर बलात्कार करण्यात आला.
  • ट्रेन इगतपुरी ते कसारा दरम्यान आली तेव्हा हा प्रकार घडला.
  • हे सर्व आरोपी घोटी इगतपुरीमध्ये ट्रेनमध्ये चढले.
  • कल्याण रेल्वे पोलिसांनी पाच आरोपी अटक,तीन फरार आरोपींचा शोध सुरु आहे.
  • घटना इगतपुरीमध्ये घडली आहे.
  • या आठ जणांनी बोगी मधील एकूण १५ ते २० जणांना लुटलं. चार लोकांकडून रोख रक्कम लुटली तर ९ जणांचा मोबाईल हिसकावून घेतला.

 

हा गुन्हा नशेमध्ये केला असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न

  • ट्रेनमध्ये उत्तर प्रदेशमधून मुंबईत कामासाठी येत असणाऱ्या नवदाम्पत्यावर हल्ला करत २० वर्षीय महिलेवर बलात्कार केला.
  • पीडित महिलेचा पती आणि एका प्रवाशाने जेव्हा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण या आरोपीनी त्यांना जबर मारहाण केली. .
  • या ८ आरोपींपैकी ७ इगतपुरीमध्ये राहणारे आहेत तर १ मुंबईच्या मालवणी मध्ये राहणार होता.
  • मुंबईमध्ये राहणार आरोपी व्यसन करत होता.
  • ज्यामुळे त्याला घरच्यांनी घराबाहेर काढलं आहे.
  • तो घर सोडून घोटीमध्ये राहणाऱ्या इतर मित्रांसोबत राहत होता.
  • हा गुन्हा नशेमध्ये केला असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
  • ३ आरोपी अजून ही फरार आहेत ज्यांचा शोध पोलीस करत आहेत.

Tags: lucknowmumbaiPushpak Expressraperobberyपुष्कर एक्स्प्रेसबलात्कारमुंबईलखनऊ
Previous Post

“हे तर मुघलांचं राज्य, महिलांचा मानसन्मान यांची संस्कृतीच नाही!”: सुप्रिया सुळे

Next Post

“मविआच्या ‘महाराष्ट्र बंद’ ला मनसेचा विरोध, मग लखीमपूर हत्येला पाठिंबा आहे का?”

Next Post
nawab malik vs mns

"मविआच्या 'महाराष्ट्र बंद' ला मनसेचा विरोध, मग लखीमपूर हत्येला पाठिंबा आहे का?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!