Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

छोटीशी बचत करा, सुकन्या समृद्धी योजनेतून लेकींचं भविष्य घडवा!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Sukanya Samriddhi Yojana

मुक्तपीठ टीम

कष्टकरी आई-वडिल हे नेहमीच आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून मेहनत करत असतात. त्यात मुलींच्या आई-वडिलांवर तर एक मोठी जबाबदारी असते. तिच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतची. वाढत्या महागाईत मुलांचे शिक्षणही महाग झाले आहे. अशा परिस्थितीत ज्यांना आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता आहे, त्यांना ही योजना नक्कीच दिलासादायी ठरणार आहे.

केंद्र सरकारतर्फे मुलींसाठी राबविण्यात येणारी सुकन्या समृद्धी योजना ही अतिशय खास योजना आहे. सरकारच्या या योजनेचे नाव सुकन्या समृद्धी योजना असे आहे. सुकन्या समृद्धी योजना ही इतर अनेक योजनांच्या तुलनेत खूपच चांगली मानली जाते. त्यावर जास्त व्याजही मिळतो. त्याच वेळी, जर या योजनेत मुलींसाठी दररोज काही पैसे वाचवून एकरकमी रुपये मिळतील.

सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे

  • सुकन्या समृद्धी योजनेत इतर योजनांपेक्षा जास्त व्याज मिळतो.
  • यामध्ये खूप कमी पैसे गुंतवल्यास मोठी रक्कम मिळते.
  • जर इतर लहान बचत योजनांशी तुलना केली तर सुकन्या समृद्धी योजनेत जमा केलेल्या रकमेवर आयकरचीही सूट आहे.
  • सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत मिळणाऱ्या व्याजावरही कर आकारला जात नाही.

सुकन्या समृद्धी योजनेत किती व्याज मिळते?

  • सुकन्या समृद्धी योजना ही बचत योजना आहे.
  • या अंतर्गत उघडलेल्या खात्यावर सध्या ७.६ टक्के दराने व्याज दिला जातो.
  • मुलींसाठीच्या या विशेष योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मुलगी १८ वर्षांची झाल्यावर उच्च शिक्षणासाठी ५० टक्के रक्कम काढता येते.

सुकन्या समृद्धी योजनेचं खाते कसे उघडावे?

  • सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा व्यावसायिक बँकेच्या शाखेत खाते उघडता येते.
  • या योजनेंतर्गत केवळ १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींचे खाते उघडता येते.
  • किमान २५० रुपये देऊन खाते उघडता येते.
  • एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करता येतात.
  • मुलगी २१ वर्षांची होईपर्यंत योजनेचे खाते चालवता येते.
  • जर मुलीचे वयाच्या २१ वर्षापूर्वी लग्न होत असेल तर हे खाते बंद करावे लागते.

पाहा व्हिडिओ:


Tags: Girl's Futuregood newsmuktpeethSmall Savings SchemeSukanya Samriddhi Yojanauseful newsउपयोगी बातमीचांगली बातमीछोटी बचत योजनामुक्तपीठमुलीचं भविष्यसुकन्या समृद्धी योजना
Previous Post

मोबाईल बँकिंग आणि पेमेंट सेवांवरील युएसएसडी आता नि:शुल्क!

Next Post

Hero Xpulse 200 4V Rally Edition भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स…

Next Post
Hero Xpulse 200 4V Rally Edition

Hero Xpulse 200 4V Rally Edition भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!