Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

Hero Xpulse 200 4V Rally Edition भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स…

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Hero Xpulse 200 4V Rally Edition

मुक्तपीठ टीम

हिरो मोटोकॉर्पने भारतात एक्सप्लस २०० ४व्ही ची रॅली एडिशन लाँच केली आहे. कंपनीने या नवीन मॉडेलमध्ये एक रॅली किट देखील जोडली आहे.२२ जुलैपासून ही बाईक बुक करून खरेदी केली जाऊ शकते. बाईकचे ऑनलाइ बुकिंगही करता येईल.

हिरो एक्सप्लस, हिरो एक्सप्लस २०० ४व्ही इंजिन आणि फिचर्स…

  • हिरोच्या या ऑफरमध्ये २००सीसी ४-व्हॉल्व्ह इंजिन वापरले आहे.
  • या बाईकची किंमत कंपनीने १.५२ लाख रुपये एक्स-शोरूम दिल्लीत लाँच केली आहे.
  • बाईकचे इंजिन १८.९बीएचपी पॉवर आणि १७.३५ एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकते.
  • या बाईकचे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्ससोबत जोडले आहे.
  • ऑफरोडिंगची आवड असलेल्या लोकांसाठी ही बाईक पूर्णपणे तयार करण्यात आली आहे.
  • या बाईकच्या पुढील भागात २१-इंच आणि मागील बाजूस १८-इंच व्हिल्स आहेत.
  • या बाईकच्या पुढील आणि मागील बाजूस स्पोक व्हील्सचा वापर करण्यात आला आहे.
  • या बाइकला अॅल्युमिनियम स्किड प्लेटचा आहे.
  • बाईकला एलईडी हेडलाइट, एलईडी टेललाइट, डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, ट्रिपर नेव्हिगेशन, कॉल असे अनेक फीचर्स आहेत.
  • बाईकमध्ये कॉल अलर्ट आणि सिंगल चॅनल ए बी एस, अडजस्टेबल फ्रंट सस्पेंशन आणि अडजस्टेबल १० स्टेप रिअर सस्पेंशन सेटअप आहे.

पाहा व्हिडिओ:


Tags: good newshero motocorpHero Xpulse 200 4V Rally EditionIndiamuktpeethXplus 200 4Vएक्सप्लस २०० ४व्हीचांगली बातमीभारतमुक्तपीठहिरो मोटोकॉर्प
Previous Post

छोटीशी बचत करा, सुकन्या समृद्धी योजनेतून लेकींचं भविष्य घडवा!

Next Post

गार्डन रीच बिल्डर अॅंड इंजिनीअर्समध्ये २५३ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
grse

गार्डन रीच बिल्डर अॅंड इंजिनीअर्समध्ये २५३ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!