Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘सुडोकू’चे गॉडफादर माकी काजी यांचं निधन…जगाला कोड्याचं वेड लावून गेले!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
maki kaji

मुक्तपीठ टीम

सुडोकू खेळण्यात डोकं लावणाऱ्या कोट्यवधींच्या मनाला चटका लावणारी बातमी आहे. सुडोकू या कोडे खेळाला लोकप्रिय बनवणारे माकी काजी (६९) यांचे निधन झाले. सध्या जगातील १०० पेक्षा जास्त देशांत सुडोकू खेळला जातो. या कोडे खेळाचे गॉडफादर म्हणून त्यांची ओळख होती. काजी यांच्या कंपनीच्या वेबसाईटवरून ही माहिती देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून जपानमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

 

यूलरच्या संख्या कोड्याला काजींनी लोकप्रिय बनवलं!

  • संख्या कोड्याचा शोध स्विस गणितज्ञ लियोनहार्ड यूलर यांनी १८ व्या शतकात लावला होता.
  • पण काजींनी ‘सूडोकू’ नावाने ते लोकप्रिय बनवले.
  • १९८० मध्ये त्यांनी त्याला आपल्या मॅगझिनमध्ये स्थान दिले.
  • लोकांना ते एवढे आवडले की, पुढे त्याची डिजिटल आवृत्ती आणावी लागली.
  • २००६ पासून दरवर्षी त्याची वर्ल्ड चॅम्पियनशिप आयोजित करण्यात येऊ लागली. त्यातही काजींना बोलावले जात होते.

 

काजींनी सुडोकूला कसे बनवले लोकप्रिय?

  • १९५१ मध्ये सेपोरात जन्मलेल्या काजींनी हायस्कूलनंतर कियो विद्यापीठात प्रवेश घेतला.
  • पण १९७० मध्ये जपान-अमेरिका सुरक्षा कराराच्या विरोधामुळे अनेक वर्ग रद्द झाले.
  • काजींना शिक्षण सोडावे लागले आणि ते एका प्रिंटिंग कंपनी काम करू लागले.
  • यादरम्यान एका अमेरिकी मॅगझिनमध्ये नंबर गेमचे हे कोडे त्यांना दिसले.

 

काजींनी सुरु केले कोड्यांचं मासिक

  • १९८० मध्ये त्यांनी मित्रांसोबत जपानचे पहिले कोड्यांचे मॅगझिन ‘पझल सुशिन निकोली’ हे सुरू केले.
  • त्याच मॅगझिनमध्ये ‘आकड्यांनी एकाकी राहावे, अविवाहित’ या नावाच्या शीर्षकासह कोडे सुरू केले.
  • त्याचे ‘सुडोकू’ हे संक्षिप्त नाव खूप लोकप्रिय झाले.
  • १९८३ मध्ये त्यांनी निकोली कंपनीची स्थापना केली.
  • काजींनी त्रैमासिक पझल मॅगझिनमध्ये कोडी बनवणे सुरू केले.
  • ती कोडी फक्त कर्मचाऱ्यांनी तयार केलेलीच नव्हती तर प्रशंसकांच्या कल्पनेची मदत घेऊनही नवी कोडी तयार करण्यात आली.
  • त्यामुळे जपानच्या पुस्तकांच्या दुकानांत पझल कॉर्नर दिसू लागले.

 

जपानमधून जगभर पसरले ‘सुडोकू’!

  • २००४ मध्ये ब्रिटिश पर्यटकाने जपान दौऱ्यात ते पाहिले आणि ‘द टाइम्स’ पेपरमध्ये त्याला स्थान दिले.
  • कोड्यांत दडलेला आनंद समजावून सांगण्यासाठी काजींनी ३० पेक्षा जास्त देशांचा प्रवास केला.
  • सुडोकू चॅम्पियनशिपने १०० देशांतील २० कोटींवर लोकांना आकर्षित केले, असा निकोलीचा दावा आहे.
  • आता तर अनेक वर्तमानपत्रांत शब्दकोड्यांच्या जोडीला सुडोकूही छापलेलं दिसतं.
  • मोबाईलवरदेखील आता सुडोकूसाठी अनेक गेम्स उपलब्ध असून मेंदूच्या विकासाला गती देणारा खेळ म्हणून याकडं पाहिलं जातं.

Tags: maki kajiSudokuगॉडफादरमाकी काजीसुडोकू
Previous Post

शिल्पा शेट्टी पुन्हा सुपर डान्सरमध्ये! इंडियन आयडॉल्सच्या स्पर्धकांसोबत गाजणार कमबॅक!

Next Post

आता महिलाही देऊ शकणार एनडीएची परीक्षा! सर्वोच्च न्यायालयाने सैन्याला फटकारले!

Next Post
NDA

आता महिलाही देऊ शकणार एनडीएची परीक्षा! सर्वोच्च न्यायालयाने सैन्याला फटकारले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!