Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिल्पा शेट्टी पुन्हा सुपर डान्सरमध्ये! इंडियन आयडॉल्सच्या स्पर्धकांसोबत गाजणार कमबॅक!

शिल्पाने पती राज कुंद्राच्या ‘पॉर्न’तापानंतर शोमधील सहभाग टाळला होता

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
shilpa shetty

मुक्तपीठ टीम

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांस गेल्या महिन्यात पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आली. त्यानंतर शिल्पा सार्वजनिक जीवनापासून लांब होती. पतीला अटक झाली तेव्हा शिल्पा डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर ४’ मध्ये जज म्हणून सहभागी होती. परंतु या प्रकरणानंतर तिने शोमध्ये सहभागी होणे टाळले. आता जवळपास महिनाभर शोपासून दूर राहिल्यानंतर शिल्पा पुन्हा शोमध्ये परतली आहे. खास बात म्हणजे तिच्या पुनरागमनाच्या एपिसोडमध्ये ‘इंडियन आयडॉल १२’ चे विजेते पवनदीप राजन आणि इतर अंतिम फेरीतील स्पर्धक- अरुणिता कांजीलाल, सायली कांबळे, मोहम्मद दानिश, निहाल तरो आणि षण्मुखप्रिया यांचा आवाजही घुमणार आहे.

 

शिल्पाच्या पुनरागमनामुळे स्पर्धक मुलेही खूश

  • शिल्पा शोच्या पहिल्या सीझनपासून शोसोबत आहे.
  • ती नक्कीच परत येईल अशी शोच्या टीममधील सर्वांची अपेक्षा आणि इच्छा होती.
  • शिल्पा आपल्या मोकळ्या आणि उत्साही वागण्यानं सर्वांना भारावून टाकते.
  • विशेषत: तिची धमाल, तिची सकारात्मकता स्पर्धक मुलांना खूप आवडायची.
  • शोच्या सेटवरील तिच्या पुनरागमनाने सर्व आनंदी झाले आहेत.
  • आता शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बासू हे तीन परीक्षक पुन्हा एकदा एकत्र असतील.

 

शिल्पाचा गेस्ट अॅपीअरंस की पुनरागमन?

  • शिल्पा आता शोच्या शेवटपर्यंत शोमध्ये असणार आहे.
  • तिच्या बदल्यात आणखी कुणालातरी सहभागी केले जाईल, अशी चर्चा होती. पण तसा विचारच नव्हता, असा दावा निर्मात्यांनी केला आहे.
  • तिच्या पुनरागमनामुळे सेटचे वातावरण उत्साहाने सळसळले आहे. असे ते म्हणाले.
  • शिल्पाच्या अनुपस्थितीत संगीता बिजलानी, जॅकी श्रॉफ, टेरेन्स डिसूझा, सोनाली बेंद्रे, मौसमी चॅटर्जी, रितेश देशमुख, जेनेलिया डिसूझा आणि करिश्मा कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी गेस्ट अॅपीअरंसमध्ये दिसले.
  • शिल्पाच्या कमबॅक एपिसोडमध्ये, ‘इंडियन आयडॉल १२’ चे विजेते पवनदीप राजन आणि इतर अंतिम फेरीतील स्पर्धक- अरुणिता कांजीलाल, सायली कांबळे, मोहम्मद दानिश, निहाल तरो आणि षण्मुखप्रिया सुद्धा दिसणार आहेत.

Tags: Anurag basuraj kundrashilpa shettysuper dancer 4अनुराग बासूअभिनेत्री शिल्पा शेट्टीइंडियन आयडॉल्सराज कुंद्रारिअॅलिटी शोसुपर डान्सर ४
Previous Post

पुण्याच्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमध्ये करिअर संधीचा आज शेवटचा दिवस

Next Post

‘सुडोकू’चे गॉडफादर माकी काजी यांचं निधन…जगाला कोड्याचं वेड लावून गेले!

Next Post
maki kaji

'सुडोकू'चे गॉडफादर माकी काजी यांचं निधन...जगाला कोड्याचं वेड लावून गेले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!