Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मेट्रो-३ च्या भुयारीकरणाचा ३६वा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Metro 3

मुक्तपीठ टीम

 

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे सहार रोड ते आंतरदेशीय विमानतळ स्थानकाचा टप्पाही पूर्ण झाला आहे. हा दीड किमी लांबीचा टप्पा भुयारीकरणाचा आहे. या मार्गातील हा ३६वा भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. या प्रसंगी कोची मेट्रो रेलचे व्यवस्थापकीय संचालक अल्केश शर्मा यांची प्रमुख उपस्थित होते. तापी-१ आणि तापी-२ या दोन टनेल बोअरिंग मशिन्स म्हणजेच टीबीएमच्या मदतीने पॅकेज-६ ने एकूण ४.४ किमीचे भुयारीकरण पूर्ण केले आहे.

 

“आज पॅकेज-६ मधील भुयारीकरण १००% पूर्ण करून मुं.मे.रे.कॉने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या पॅकेजमधील दोन स्थानके आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनलवर आहेत.  या दोन्ही स्थानकांना एअरपोर्ट टर्मिनलशी जोडले जाईल त्यामुळे विमानतळापर्यंत प्रवास करणे प्रवाश्यांना अधिक सोयिस्कर होणार आहे.’’ असे मुंबई मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांनी सांगितले.

 

“हार्ड रॉक तंत्रज्ञानाने सुसज्ज टेराटॅक निर्मित टीबीएम तापी -१ आणि २ द्वारे १५ महिन्यात भुयारीकरण पूर्णकरण्यात आले आहे.  आंतरदेशीय विमानतळ स्थानकाचे जवळपास ७६.४% बांधकाम पूर्ण झाले आहे”, असे मुंबई मेट्रोचे प्रकल्प संचालक एस. के. गुप्ता म्हणाले.

 

मुंबई मेट्रो पॅकेज -६

  • पॅकेज-६ अंतर्गत आंतरदेशील विमानतळ (CSMIA-T1), आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA-T2) आणि सहार रोड मेट्रो स्थानकांचा समावेश
  • या पॅकेजमध्ये खालीलप्रमाणे ४ भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण झाले आहेत.
  • आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA-T2), ते सहार रोड (अपलाईन – ६८७ मीटर आणि डाउनलाईन – ६९२ मी), (सहार रोड ते आंतरदेशीय विमानतळ (CSMIA-T1), (अपलाईन – १५१५ मीटर आणि डाउनलाईन – १५१२ मीटर)
  • मेट्रो-३ प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण ५०.३ किमी (९३%) भुयारीकरण पूर्ण झाले आहे. (समाप्त)

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Metro-3मुंबई मेट्रोमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमेट्रो-३
Previous Post

कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडमुळे महाराष्ट्राचे १,५८० कोटी वाचणार

Next Post

भारतीय नौदलात खेळाडूंसाठी करिअर संधी, ‘स्पोर्टस कोटा सेलर’ भरती

Next Post
job

भारतीय नौदलात खेळाडूंसाठी करिअर संधी, ‘स्पोर्टस कोटा सेलर’ भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!