Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जमिनीवर मारा करणाऱ्या ‘ब्राह्मोस’ या विस्तारित पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
BrahMos missiles

मुक्तपीठ टीम

भारतीय नौदलाने ५ मार्च २०२२ रोजी, विस्तारित पल्ल्याच्या, जमिनीवर मारा करणाऱ्या ब्राह्मोस या जहाजावरून सोडण्यात येणाऱ्या स्वनातीत क्षेपणास्त्राच्या विस्तारित अंतरावर लक्ष्यभेद करण्यातील अचूकतेची यशस्वी चाचणी घेतली. आयएनएस चेन्नई या स्टेल्थ विनाशिकेवरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. हल्ल्यासाठी विस्तारित पल्ला पार करत आणि अत्यंत जटील प्रयुक्त्या अवलंबत या क्षेपणास्त्राने कमालीच्या अचूकतेने लक्ष्यभेद केला.

 

ब्राह्मोस क्षेपणास्त्र आणि आयएनएस चेन्नई हे लढाऊ जहाज या दोघांचीही निर्मिती स्वदेशी बनावटीची आहे आणि त्यांच्या उभारणीत भारतीय क्षेपणास्त्र विषयक तसेच जहाज बांधणी विषयक कौशल्य ठळकपणे उठून दिसत आहे. त्यांच्या स्वदेशी निर्मितीमुळे आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या दोन्ही उपक्रमांमध्ये भारतीय नौदलाने दिलेले योगदान अधिक उत्तमपणे दिसून येत आहे.

 

आजच्या चाचणीत मिळालेल्या यशामुळे, जेव्हा आणि जिथे गरज असेल तिथे भारतीय नौदलाची आणखी खोलवर जाऊन लक्ष्याचा भेद करण्याची तसेच समुद्रापासून लांब अंतरावरील जमिनीवर होणाऱ्या कारवायांवर प्रभाव टाकण्याची क्षमता प्रस्थापित झाली आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: BrahMos missilesgood newsIndian NavyINS Chennaimuktpeethsuccessful missile testआयएनएस चेन्नईक्षेपणास्त्र यशस्वी चाचणीचांगली बातमीब्राह्मोस क्षेपणास्त्रभारतीय नौदलमुक्तपीठ
Previous Post

टाटा पॉवरचा भिवपुरी जलविद्युत प्रकल्प, स्वच्छ ऊर्जा निर्मितीची १०० वर्षे!

Next Post

स्टार्ट अप्ससाठी सरकारचा १५ लाखांचा रोख पुरस्कार, १५ मार्चपूर्वी अर्ज करा!

Next Post
Startup

स्टार्ट अप्ससाठी सरकारचा १५ लाखांचा रोख पुरस्कार, १५ मार्चपूर्वी अर्ज करा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!