Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार, पहिल्या जहाजविरोधी स्वदेशी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Successfull testing of Seaking 42b

मुक्तपीठ टीम

भारतीय नौदलाने आपली ताकद आणखी वाढवली आहे. नौदलाने पहिल्या स्वदेशी जहाजाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. डीआरडीओच्या सहकार्याने, ही चाचणी बालासोर, ओडिशा येथील एकात्मिक चाचणी श्रेणी येथे पूर्ण करण्यात आली. सीकिंग ४२बी हेलिकॉप्टरमधून स्वदेशी बनावटीच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वीपणे करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी बोलताना एका वरिष्ठ नौदल अधिकाऱ्याने सांगितले, “विशिष्ट क्षेपणास्त्र तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भरता प्राप्त करण्याच्या दिशेने हे फायरिंग एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि भारतीय नौदलाच्या स्वदेशीकरणाला दुजोरा देते.”

क्षेपणास्त्र चाचणीचे व्हिडिओ नौदलाने शेअर केले

  • नौदलाने या क्षेपणास्त्र चाचणीचे दोन व्हिडिओही शेअर केले आहेत.
  • दोन्ही व्हिडिओंमध्ये क्षेपणास्त्र प्रक्षेपण दाखवण्यात आले आहे.
  • यात सीकिंग ४२बी हेलिकॉप्टर क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली जातात आणि क्षेपणास्त्र आपले लक्ष्य गाठण्यात यशस्वी होतात.

काही महिन्यांनंतर ब्रह्मोसची चाचणी होणार

  • अवघ्या महिन्याभरापूर्वी, भारतीय नौदल आणि अंदमान निकोबार कमांडने ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या जहाजविरोधी व्हर्जनची यशस्वी चाचणी घेतली.
  • अवघ्या एक महिन्यानंतर, नौदलाने स्वदेशी विकसित केलेल्या जहाजविरोधी क्षेपणास्त्राचे पहिले फायरिंग यशस्वीपणे केले.

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsIndian NavymuktpeethSeaking 42b helicoptersuccessful missile testक्षेपणास्त्र यशस्वी चाचणीचांगली बातमीभारतीय नौदलमुक्तपीठसीकिंग ४२बी हेलिकॉप्टर
Previous Post

आता साईंच्या दर्शनाला रात्रीही विमानानं जाणं शक्य! शिर्डीला लवकरच नाईट लॅडींग!

Next Post

सांगली मनपाकडून आपत्ती व्यवस्थापन तयारीचा आढावा : नदी पात्रात बचाव प्रात्यक्षिकं

Next Post
Sangli DIsaster Management Rescue

सांगली मनपाकडून आपत्ती व्यवस्थापन तयारीचा आढावा : नदी पात्रात बचाव प्रात्यक्षिकं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!