Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ड्रोनद्वारे औषधे वितरणाची शेवटच्या टप्प्यातील चाचणी यशस्वी!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
drone

मुक्तपीठ टीम

ड्रोनच्या मदतीने औषधांच्या वितरणासाठी शेवटच्या टप्प्यातील चाचणी नुकतीच घेण्यात आली. बंगळुरूच्या बाहेरच्या परिसरात घेण्यात आलेली ही चाचणी यशस्वी चाचणी ठरली. त्यामुळे आता नेहमीच्या किंवा आणिबाणीच्या आपत्ती परिस्थितीत ड्रोनचा वापर करून औषध पुरवठा करणे शक्य होणार आहे. दुर्गम भागात औषध पुरवठा करणे सोप नसते. त्यामुळे ड्रोन डिलिव्हरीच्या मार्गाने कधीही, कुठेही आणि कसाही औषध पुरवठा आता अशक्य नाही.

 

नागरी विमान वाहतूकीचे महासंचालक म्हणजेच डीजीसीए यांच्या देखरेखीखाली थ्रोटल एरोस्पेस सिस्टीम्स (टीएएस) आणि उडान यांनी ही चाचणी घेतली. बंगळुरूच्या बाहेरील गौरीबिदानूर येथे १५ किमीच्या परिघात ड्रोनचे दोन प्रकार वापरले आणि त्याची यशस्वी चाचणी केली गेली. २ ते ७ किलोमीटर पर्यंतच्या हवाई अंतरांपेक्षा वेगळ्या निर्दिष्ट क्षेत्रातील विविध अंतरावर २ किलो पेलोडसह बियॉन्ड व्हिज्युअल लाईन ऑफ साईट (बीव्हीएलओएस) ड्रोनची चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये शिपमेंटचे टेथर्ड लोअरिंग आणि शिपमेंटसह ड्रोनचे लँडिंग समाविष्ट होते.

 

ड्रोनद्वारे शेवटच्या टप्प्यातील यशस्वीरीत्या चाचणी

  • शेवटच्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाल्यामुळे अल्पावधीत ड्रोनच्या सहाय्याने औषधांचे वितरण करणे सोपे होईल.
  • हे नैसर्गिक आपत्ती, महामारी आणि देशाच्या दुर्गम भागात आपत्तीच्या वेळी मदत करेल.
  • जेव्हा रस्त्यातून प्रवास करणे कठीण असेल किंवा कोणत्या समस्या येत असतील तेव्हाही हे उपयोगी ठरेल.

 

ड्रोनची डिलिव्हरी सिस्टम

  • पुरवठा साखळीमध्ये ड्रोनचा वापर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी केलेले प्रयत्न हे एक मोठे पाऊल आहे.
  • शेवटच्या टप्प्यातील चाचणीचे यश वितरण आणि रसद क्षेत्रात ग्राहकांच्या अनुभवात क्रांती घडवण्याची मोठी संधी आणू शकते.
  • किराणा, दुकान मालक, मेडिकल सारख्या छोट्या व्यवसायांना सक्षम बनवण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित उपाय तयार करण्यात मदत होईल.
  • आता या मार्गाने भारताच्या दुर्गम भागात पोहोचता येईल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: droneडीजीसीएड्रोनबीव्हीएलओएस
Previous Post

चिपळूणमधून सारे हटले, राष्ट्र सेवा दल मात्र औषध फवारणीत मग्न!

Next Post

शिक्षक सक्षमीकरणासाठी टीचर टॉक अॅप, चर्चा करा-मते मांडा!

Next Post
TCHRTALK

शिक्षक सक्षमीकरणासाठी टीचर टॉक अॅप, चर्चा करा-मते मांडा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!