Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अॅपल, गुगल, फेसबूक या ग्लोबल टेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची मंदीतही चांदी!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Global tech companies

मुक्तपीठ टीम

शेअर बाजारातील चढ-उतार, काहीशी मंदी याचा मोठ्या कंपन्यांनाही फटका बसत असतो. परंतु, अॅपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि मेटा सारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या मात्र अशा मंदीला स्वतःला बळकट करण्याची संधी समजत आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची मंदीतही चांदी होताना दिसत आहे.

कोणती टेक कंपनी काय करते आहे?

  • मागील काही वर्षात, मायक्रोसॉफ्टने कर्मचार्‍यांचा बोनस दुप्पट केला आहे.
  • गुगल इंजिनीअर्सना मोठ्याप्रमाणात करिअर संधी उपलब्ध करून देत आहे.
  • अॅमेझॉन आपल्या डेटा सेंटर्सवर अधिक पैसे खर्च करताना, हाय-स्पीड इंटरनेटसाठी अंतराळात ३८ रॉकेट पाठवेल.
  • अॅमेझॉनने आपल्या कॉर्पोरेट कर्मचार्‍यांचे मूळ वेतन १.२४ कोटींवरून २.७२ कोटी रुपये करण्याचे वचन दिले आहे.
  • अॅपलने हार्डवेअर विभागाला दोन लाख डॉलर्स बोनस जाहीर केला आहे.
  • फेसबुक पुढील खरेदीवर लक्ष केंद्रित करत आहे.

टेक तज्ज्ञांच्या मते, या दिग्गजांच्या योजना उर्वरित टेक सेक्टरमध्ये सुरू असलेल्या कपातीच्या अगदी विरुद्ध आहेत. मंदीच्या काळात, या कंपन्या आपला प्रचंड पैसा विस्तारासाठी वापरण्यात व्यस्त आहेत, जेणेकरून जेव्हा जग मंदीतून सावरेल तेव्हा त्यांना आपापल्या क्षेत्रातील वाढ मजबूत करता येईल. या मोठ्या कंपन्यांच्या या सकारात्मक धोरणांचं इतर टेक कंपन्याही अनुसरण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांचीच चांदी होईल की नाही, ते स्पष्ट नसलं तरी मंदीतही नव्या संधी वाढतील.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: appleFacebookGlobal tech companiesgood newsgoogleMicrosoft employeesmuktpeethStock marketअ‍ॅपलगुगलग्लोबल टेक कंपन्याचांगली बातमीफेसबूकमायक्रोसॉफ्ट कर्मचारीमुक्तपीठशेअर बाजार
Previous Post

कला आणि परंपरेचा अनोखा अविष्कार…शिल्पग्राम उद्यान!

Next Post

ज्येष्ठ नागरिकांची कोरोनामुळे बंद रेल्वे सवलत पुन्हा सुरु करण्याची मागणी

Next Post
Railway Concessions

ज्येष्ठ नागरिकांची कोरोनामुळे बंद रेल्वे सवलत पुन्हा सुरु करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!