Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राणांचे हँडलर कोण? मातोश्रीबाहेरच्या हनुमान चालिसामागील खरं डोकं शोधलं जाणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
state government will investigate handler of Rana Couple

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यांचं आव्हान राणांना चांगलंचं भारी पडलं आहे. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र राणांना हनुमान चालीसाचे पठण करण्यास कोणीतरी प्रवृत्त केलं असा संशय राज्य सरकारचा आहे. त्यामुळे त्यांना डोकं देणारे ते हँडलर कोण, याचा शोध घेतला जाणार आहे. राज्य सरकारही या प्रकरणाची चौकशी सुरू करणार आहे.

 

राणांमागे हँडलर कोण ते शोधणार!

  • राणांना मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्यास प्रवृत्त करणाऱ्या ‘घटकांचा’ शोध घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार चौकशी सुरू करणार आहे.
  • रविवारी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस या प्रकरणाचा तपास करून या दोघांच्या योजनेमागे कोणाचा हात आहे हे शोधून काढले जाईल.

 

राणांच्या कॉल डिटेल्सची तपासणी होणार!

  • आम्ही खासदार आणि आमदारांच्या कॉल डिटेल्सची मागणी करू.
  • त्यांच्या मागे कोणाचा तरी हात आहे त्याशिवाय ते असा धाडसी प्रयत्न करू शकत नाहीत…” पवार आणि पाटील या दोघांनीही राणांवर केलेल्या पोलीस कारवाईचे समर्थन केले आहे.
  • उपमुख्यमंत्री म्हणाले, ‘जेव्हा पोलीस सुरक्षेच्या कारणास्तव एखाद्या ठिकाणी जाण्यास नकार देतात तेव्हा आम्ही ते टाळतो. राणांनी सल्ल्याकडे लक्ष दिले नाही, आता कारवाई केली जाईल.

Tags: dilip walse patilMaharashtraMatoshreemumbaiNavneet ranaRavi Ranaउपमुख्यमंत्री अजित पवारगृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटीलमहाराष्ट्र
Previous Post

किरीट सोमय्या दिल्लीत गृहसचिवांना भेटले…महाराष्ट्रात स्पेशल टीम पाठविण्याची मागणी!

Next Post

राणांच्या घराबाहेर निदर्शने करणाऱ्या शिवसैनिकांना जामीन

Next Post
Rana

राणांच्या घराबाहेर निदर्शने करणाऱ्या शिवसैनिकांना जामीन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!