Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

किरीट सोमय्या दिल्लीत गृहसचिवांना भेटले…महाराष्ट्रात स्पेशल टीम पाठविण्याची मागणी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Kirit somaiya demands special team in maharashtra

मुक्तपीठ टीम

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय ड्रामाचे पडसाद आज दिल्लीत उमटले. शनिवारी रात्री सोमय्यांवर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते किरीट सोमय्या आणि भाजपाचे शिष्टमंडळ यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील परिस्थितीबाबत गृहसचिवांनी चिंता व्यक्त केली. तसेच सोमय्या यांनी याप्रकरणी चौकशी करण्यासाठी राज्यात स्पेशल टीम पाठविण्याची मागणी केली.

 

पोलिस महासंचालक संजय पांडेंवर गंभीर आरोप…

  • किरीट सोमय्या राज्य भाजपाच्या शिष्टमंडळांसोबत गृहसचिंवांच्या सोमवारी भेटीला गेले होते.
  • पोलिसांच्या हजेरीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे गुंड मारहाण करतात,
  • ठाकरेंच्या गुंडानी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला तसेच पोलिस महासंचालक संजय पांडेंनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज गायब केले.
    त्यांची खात्यांतर्गत चौकशी करा.
  • खार रोड पोलीस स्टेशन येथे जो माझ्यावर हल्ला झाला, तो ठाकरे सरकारनं स्पॉन्सर्ड केलेला हल्ला होता.
  • पोलिसांना मी हल्ला होणार असल्याचं सांगितल्यावर त्यांनी व्यक्तिगत जबाबदारी घेतली आणि पोलीस स्थानकाचं दार उघडताच, बाहेर असलेल्या ७०-८० गुंडांच्या माझ्या गाड्यांना हवाली करण्याचं पाप उद्धव ठाकरेंच्या पोलिसांनी केलं असल्याचा हल्लाबोलही सोमय्यांनी केला होता.
  • माझा मनसुख हिरेन करायचा असं नियोजन संजय पांडे आणि उद्धव ठाकरेंनी केला.
  • हा हल्ला उद्धव ठाकरेंच्या आदेशानं संजय पांडेंनी घडवून आणला.

 

राज्यात स्पेशल टीम पाठविण्याची मागणी…

  • या प्रकरणी गृहसचिवांकडून चिंता व्यक्त करण्यात आलीय.
  • दोन दिवसात केंद्रीय गृहमंत्रालय गंभीर दखल घेणार असल्याचे सोमय्या म्हणाले.
  • याबाबत गृहसचिंवांसोबत २० मिनिटे चर्चा झाली.
  • त्यावेळी गृहसचिवांना हल्ला प्रकरणाची उदाहरणं दिली, याप्रकरणी चौकशी करण्यासाठी राज्यात स्पेशल टीम पाठविण्याची मागणीही यावेळी गृहसचिवांकडे सोमय्यांनी केलीय. ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांचा माफिया म्हणून उपयोग सुरु केला आहे.
  • महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेत्यांवर पोलिस स्टेशनच्या आवारात हल्ला केला जातो.
  • या सर्वांची चौकशी केली जावी अशी आमची मागणी आहे.
  • या शिष्टमंडळात सोमय्यांसह आमदार सुनील राणे, आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमित साटम, पराग शाह, भाजपा मनपा नेते विनोद मिश्रा यांचा समावेश आहे.

Tags: delhiKirit SomaiyaMaharashtraspecial teamकिरीट सोमय्यादिल्लीमहाराष्ट्रस्पेशल टीम
Previous Post

लतादिदींच्या आठवणींनी प्रधानमंत्री नरेंद मोदी हळवे!

Next Post

राणांचे हँडलर कोण? मातोश्रीबाहेरच्या हनुमान चालिसामागील खरं डोकं शोधलं जाणार!

Next Post
state government will investigate handler of Rana Couple

राणांचे हँडलर कोण? मातोश्रीबाहेरच्या हनुमान चालिसामागील खरं डोकं शोधलं जाणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!