Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सशस्त्र सीमा दलात ११५ प्रमुख हेड कॉन्स्टेबल्सची भरती

September 6, 2026
in करिअर
0
SSB

मुक्तपीठ टीम

शस्त्र सीमा दल म्हणजेच एसएसबीमध्ये सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सशस्त्र सीमा दलाने ग्रुप सीमध्ये हेड कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी जाहिरात दिली आहे. हेड कॉन्स्टेबलची एकूण ११५ पदे रिक्त आहेत. ऑनलाइन अर्जांची शेवटची तारीख ८ ऑगस्ट २०२१ आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. सोबत इंग्रजीत किमान ३५ शब्द प्रति मिनिट आणि हिंदत किमान ३० शब्द प्रति मिनिट कॉम्प्युटरवर टायपिंगचा वेग असायला हवा.

 

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय अर्जाच्या अखेरच्या तारखेला १८ ते २५ वर्षादरम्यान असावे.

 

शुल्क

१०० रुपये अर्ज शुल्कदेखील भरावे लागणार आहे. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहे. एससी, एसटी, एक्स-सर्विसमेन आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया नि:शुल्क आहे.

 

अधिक माहितीसाठी

एसएसबीच्या अधिकृत ssbrectt.gov.in वर माहिती मिळू शकेल.


Tags: ssbrecttएसएसबीरोजगारशस्त्र सीमा दलसरकारी नोकरी
Previous Post

भारतीय यूपीआय अॅप भीम आता भुतानमध्येही चालतं

Next Post

दिंडीचा प्रवास खडतर, सोबत माऊली हा आधार!

Next Post
wari

दिंडीचा प्रवास खडतर, सोबत माऊली हा आधार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!