Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय यूपीआय अॅप भीम आता भुतानमध्येही चालतं

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
BHIM

मुक्तपीठ टीम

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि भूतानचे अर्थमंत्री ल्योन्पो नमगेय शेरिंग यांनी संयुक्तपणे भूतानमध्ये भारताचे भीम यूपीआय अॅप सुरू केले. व्हर्च्युअल लॉन्चिंगच्या निमित्ताने निर्मला सीतारमण म्हणाल्या की दरवर्षी भारतातून २ लाखाहून अधिक लोक भूतानला भेट देतात. भीम अ‍ॅप लाँच झाल्यावर ते तेथे पेमेंट करण्यात सक्षम होतील. सिंगापूरनंतर भीम यूपीआय अ‍ॅप वापरणारा भूतान हा दुसरा देश बनला आहे.

 

भारताचं आपलं भीम यूपीआय अॅप

• भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजेच भीम अॅप हा एक डिजिटल पेमेंट अॅप्लिकेशन आहे.
• भीम यूपीआयद्वारे कार्य करतो.
• लॉकडाऊन दरम्यान भीम-यूपीआय एक मोठा पेमेंट प्लॅटफॉर्म बनला.
• २०२०-२१ मध्ये त्यावर ४१ लाख कोटी रुपयांचे २२ अब्ज व्यवहार झाले.

 

यूपीआय म्हणजे काय?

• युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) एक त्वरित रिअल-टाइम पेमेंट सिस्टम आहे जी वापरकर्त्यांना रिअल-टाइममध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास अनुमती देते.
• वापरकर्ते कोणत्याही बँकेतून इतर कोणत्याही बँकेत पैसे पाठवू शकतात.
• यामध्ये एखाद्याला त्याच्या बँक खात्याचा तपशील सांगावा लागणार नाही.
• सन २०२० मध्ये यूपीआयच्या माध्यमातून ४५७ अब्ज डॉलर्सचा व्यवसाय झाला.
• हे देशाच्या जीडीपीच्या सुमारे १५% इतके आहे.

देशाच्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या एनपीसीआय इंटरनेशनल पेमेंट्स लिमिटेडने भूतानच्या रॉयल मॉनिटरी अथॉरिटी बरोबर भागीदारीची घोषणा केली. त्यामुळे आता भूतानमध्ये भीम यूपीआय क्यूआर आधारित पेमेंट केले जाऊ शकते.

 

भूतान भारताचे रूपे कार्ड देखील वापरते

भीम-यूपीआय सुरू झाल्यानंतर भूतान हा पहिला देश बनला आहे जेथे युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) च्या मानदंडावर क्यूआर तयार केला जाईल. याशिवाय भूतान हा एकमेव असा देश असेल जिथे भारताचे रुपे कार्ड वापरले जाते.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: BHIMbhutanUPIअर्थमंत्री निर्मला सीतारामणभीम-यूपीआययुनिफाइड पेमेंट इंटरफेस
Previous Post

स्वच्छता आणि देखभाल, शूर वीरांच्या पुतळ्यांसाठी एनसीसी सज्ज

Next Post

सशस्त्र सीमा दलात ११५ प्रमुख हेड कॉन्स्टेबल्सची भरती

Next Post
SSB

सशस्त्र सीमा दलात ११५ प्रमुख हेड कॉन्स्टेबल्सची भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!