Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष देशातून पळाले, समस्या मात्र तेथेच! समजून घ्या सोन्यासारख्या देशाची दुरवस्था…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sri Lankan president flees country

मुक्तपीठ टीम

श्रीलंकेला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. श्रीलंकेत सध्या मोठ्या प्रमाणावर आंदोलनं सुरू आहेत. हे आंदोलक थेट राष्ट्राध्यक्षांच्या घरातच घुसले होते. मात्र तोपर्यंत श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे देश सोडून मालदीवला पळून गेल्याचे वृ्त्त आहे. राजपक्षे यांनी शनिवारी संसदेच्या अध्यक्षांना १३ जुलै रोजी राजीनामा देणार असल्याची माहिती दिली होती. दरम्यान राजपक्षे यांचे धाकटे भाऊ आणि श्रीलंकेचे माजी अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांनी देखील देशातून पलायन करण्याचा प्रयत्न केला पण बासिल यांना विमानतळावर कर्मचाऱ्यांनीच रोखले.

देशातून पळ काढण्याच्या प्रयत्नात होता राष्ट्रपींचा भाऊ!!

  • बासिल राजपक्षे हे कोलंबो आतंरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले होते.
  • ते दुबई किंवा अमेरिकेत पळून जाण्याच्या प्रयत्नात होते, असे सांगण्यात येत आहे.
  • १२.१५ वाजता चेक इन काउंटरवर पोहोचले आणि पहाटे ३.१५ पर्यंत तिथेच होते.
  • यावेळी विमानतळावर इमीग्रेशन कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिला.
  • विमानतळ कर्मचारी युनियनने बासिल राजपक्षे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली इमिग्रेशन कर्मचीरा आणि युनियनने रात्रीच कामबंद आंदोलन केले.
  • घोषणाबाजीनंतर बासिल यांना माघारी जावे लागलेय.
  • ७१ वर्षीय बासिल यांनी यापूर्वीच अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

श्रीलंकेत आर्थिक संकट!!

  • श्रीलंकेतील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, रुग्णवाहिकेसाठी सुद्धा आता डिझेल-पेट्रोल उरले नाही. रुग्णवाहिका सेवेने जनतेला फोन न करण्याचे आवाहन केले आहे.
  • आम्ही सेवा देण्यास असमर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.
  • लोकांना एक वेळचे जेवणही मिळत नाही.
  • खाद्यपदार्थांच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत.
  • डाळींचे भाव तीन पटीने वाढले आहेत.
  • परिस्थिती इतकी गंभीर आहे की उपासमार, कुपोषण अशा परिस्थिती निर्माण झाल्या आहेत.
  • श्रीलंकेत इंधनाच्या कमतरतेमुळे लोक पेट्रोल पंपावर रांगा लावतात.
  • मोठ्या संख्येने लोक त्यांच्या कार आणि दुचाकी सोडून दैनंदिन प्रवासात सायकलवर आले आहेत.
  • कार्यालये आणि महाविद्यालयांमध्ये स्थानिक लोक अनेकदा सायकल चालवताना दिसत आहेत.

हे ही वाचा: सोन्यासारख्या श्रीलंकेची राखरांगोळी: नेमकं काय भोवलं?

 


Tags: basil rajapaksaGotabaya RajapaksaSri Lankaकोलंबो आतंरराष्ट्रीय विमानतळबासिल राजपक्षेराष्ट्रध्यक्ष गोटाबाया राजपक्षेश्रीलंका
Previous Post

भाजपाच्या द्रौपदी मुर्मूंना पाठिंब्याची शिवसेनेची भूमिका काँग्रेससाठी अनाकलनीय!

Next Post

ओबीसी आरक्षण: मध्य प्रदेशसाठी दाखवलेली तत्परता महाराष्ट्रासाठी का नाही ? – नाना पटोले

Next Post
nana Patole

ओबीसी आरक्षण: मध्य प्रदेशसाठी दाखवलेली तत्परता महाराष्ट्रासाठी का नाही ? - नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!