Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अयोध्या ते रामेश्वरम…खास रामायण सर्किट ट्रेन! रामायणातील स्थळांचं एकाच फेरीत दर्शन!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
ramayan

मुक्तपीठ टीम

आयआरसीटीसीने ७ नोव्हेंबरपासून रामायण सर्किट ट्रेन सुरू करणार आहे. या ट्रेनद्वारे रामायणातील भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट दिली जाईल. ही ट्रेन १७ दिवसात साडेसात हजार किमी प्रवास करेल. आयआरसीटीसीनुसार, रामायण सर्किट ट्रेन दिल्लीच्या सफदरगंज रेल्वे स्थानकावरून सुटेल.

 

रामायण सर्किट ट्रेनने कुठचे दर्शन शक्य?

  • रामायण सर्किट ट्रेन प्रथम अयोध्येला जाईल. जिथे श्री राम जन्मभूमी मंदिर, श्री हनुमान मंदिर आणि भारत मंदिर या मंदिराचे दर्शन केले जाईल.
  • त्यानंतर ट्रेन सीतामढीला जाईल. जिथे जानकीचे जन्मस्थान आणि राम मंदिराला भेट दिली जाईल.
  • येथून पुढील स्थानक काशी, चित्रकूट आणि नाशिक असेल.
  • नाशिकनंतर ट्रेन हंपीला पोहोचेल. या प्रवासाचे शेवटचे स्थानक रामेश्वरम असेल.
  • रामेश्वरम स्थानकावरून ट्रेन दिल्लीला परत येईल.

 

रामायण स्थळ दर्शन सर्किट ट्रेनचे तिकीट किती?

  • या प्रवासाचे भाडे एसी प्रथम श्रेणीसाठी १,०२,०९५ रुपये आणि द्वितीय श्रेणीसाठी ८२,९५० रुपये आहे.
  • आयआरसीटी च्या वेबसाईटद्वारे तिकीट बुकिंग करता येते.
  • तसेच, महत्त्वाची बाब म्हणजे कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळालेले लोकच प्रवास करू शकतात.

 

श्री रामायण स्थळ दर्शन घेताना रेल्वेकडून कोणत्या सुविधा?

  • प्रवाशांना जेवण, पेय आणि राहण्याची सोय मिळेल.
  • धार्मिक स्थळांना लक्झरी बसने भेट दिली जाईल.
  • एसी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाईल.
  • यात ग्रंथालय, स्वयंपाकघर, शॉवर सुविधा असलेले बाथरूम आणि शौचालय सुविधा देखील असतील.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: ramayanश्री रामायण स्थळ दर्शन
Previous Post

रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत केंद्रीय मंत्रिमंडळाने केली वाढ

Next Post

आता गृहकर्जासाठी बँकेत नको पोस्टात चला! इंडिया पोस्ट बँकेची एलआयसीशी भागिदारी!!

Next Post
indian post-lic

आता गृहकर्जासाठी बँकेत नको पोस्टात चला! इंडिया पोस्ट बँकेची एलआयसीशी भागिदारी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!