Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अनुपालन ओझे कमी करताना स्वच्छता, सुशासन आणि जीवनमान सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष मोहीम २.०

October 22, 2022
in सरकारी बातम्या
0
Special Campaign 2.0

मुक्तपीठ टीम

देशात  २ ऑक्टोबर गांधी जयंती पासून  एक विशेष मोहीम २.० सुरू करण्यात आली आहे, ही  मोहीम ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत चालणार आहे. या मोहीमेअंतर्गत सर्व मंत्रालये/विभाग ,स्वच्छता, सुशासन आणि जीवनमान सुलभतेवर भर देत आहेत आणि अनुपालनाचे ओझे कमी करत आहेत तसेच  सरकारमधील प्रलंबित प्रकरणांचा  निपटारा करून प्रलंबितत प्रकरणांची संख्या  कमी करत आहेत. ही विशेष विशेष मोहीम २.०  प्रलंबित संदर्भ प्रकरणांचा  वेळेवर निपटारा करणे आणि  कामाची जागा स्वच्छ करण्याचे महत्व बळकट करते. विशेष मोहीम २.० ही दोन टप्प्यांत राबवली जात आहे.  १४ ते ३० सप्टेंबर पर्यंत तयारीचा टप्पा राबवण्यात आला आणि २ ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत या मोहीमेच्या अंमलबजावणीचा टप्पा सुरु आहे. ही विशेष मोहीम २.० खऱ्या भावनेने साजरी  करण्यासाठी,जलशक्ती मंत्रालयाचे जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागांनी  सर्वसमावेशक नियोजन केले आणि  तयारीच्या टप्प्यात मंत्रालय आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांमधली  स्वच्छता, जागा व्यवस्थापन आणि  सुशोभीकरणाचे निरीक्षण करण्यात आले. तसेच जिथे स्वच्छता मोहीम राबवणे आवश्यक आहे, अशा १२४८ जागा निश्चित करण्यात आल्या.

clean Drive

अंमलबजावणीच्या टप्प्यात, माहिती दररोज संकलित केली जात आहे आणि समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी प्रलंबित प्रकारणांच्या निपटाऱ्यासाठी   विशेष मोहीम (एससीडीपीएम ) पोर्टल तयार करण्यात आले आहे.

केंद्रीय जल आयोग (सीडब्ल्यूसी), केंद्रीय मृदा आणि साहित्य संशोधन केंद्र(सीएसएमआरएस), राष्ट्रीय जल विकास संस्था (एनडब्ल्यूडीए), फरक्का बॅरेज प्रकल्प (एफबीपी),केंद्रीय भूजल मंडळ (सीजीडब्ल्यूबी), जलसंपदा विभाग, राष्ट्रीय गंगा स्वच्छता  अभियान (एनएमसीजी) इत्यादी विविध विभागांनी कार्यालयाच्या आवारात आणि बाहेर स्वच्छता आणि देखभालीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी  ‘आधी’ आणि ‘नंतर’ अशा प्रकारचे उपक्रम हाती घेतले आहेत.


Tags: cleanliness driveGood news MorningSanitataionकेंद्रीय जल आयोगकेंद्रीय मृदा आणि साहित्य संशोधन केंद्रगुड न्यूज मॉर्निंगफरक्का बॅरेज प्रकल्पराष्ट्रीय जल विकास संस्थाविशेष मोहीम २.०
Previous Post

‘राईट टू प्ले’ : राज्यात १४ ते २० नोव्हेंबर दरम्यान ‘बाल सप्ताह’ साजरा होणार

Next Post

DRDOद्वारा विकसित १० तंत्रज्ञानांचे तंत्रज्ञान हस्तांतरणविषयक परवाना करार १३ उद्योगांना सुपूर्द

Next Post
Defexo

DRDOद्वारा विकसित १० तंत्रज्ञानांचे तंत्रज्ञान हस्तांतरणविषयक परवाना करार १३ उद्योगांना सुपूर्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!