Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंतराळ पर्यटनाची वेडी क्रेझ, एका सीटसाठी ७५०० तयार, २०५ कोटींचे तिकिट!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
GNM (3)

मुक्तपीठ टीम

अॅमेझॉनचे जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीच्या खासगी अंतराळ पर्यटनाच्या भन्नाट कल्पनेविषयी तुम्ही ऐकलं असेलच. आता पहिल्या अंतराळ पर्यटनासाठी एका व्यक्तीला जेफ बेझोसबरोबर प्रवास करण्यासाठी निवडले गेले आहे. या व्यक्तीची निवड लिलावाद्वारे करण्यात आली आहे. अंतराळ पर्यटनाच्या एकमेव तिकिटासाठी या व्यक्तीने तब्बल २८५ कोटी रुपये दिले आहेत.

GNM 3 (2)

अंतराळ पर्यटनाची महागडी क्रेझ

  • एका सीटसाठी ७,६०० लोकांची नोंदणी
  • ब्लू ओरिजिनच्या वेबसाइटवर अंतराळ पर्यटनाची माहिती उपलब्ध आहे.
  • न्यू शेफर्डमध्ये प्रवास करणार्‍या एकमेव सीटसाठी एका प्रवाशाची निवड ऑनलाइन लिलावाद्वारे करण्यात आली.
  • सीट विजेत्याने या प्रवासासाठी तब्बल २८५ कोटी रूपयांची बोली लावली.
  • या एकमेव जागेसाठी १५९ देशांमधील ७,६०० लोकांनी नोंदणी केली होती.
  • लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या आठवड्यात विजेत्याच्या नावाची घोषणा केली जाईल.
  • त्यानंतर चौथ्या आणि अंतिम क्रू सदस्याचे नाव जाहीर केले जाईल.

 

सीईओपदाच्या राजीनामा देऊन जेफ बेझोस अंतराळात

  • ब्लू ओरिजिनची पहिले प्रवासी विमान २० जुलै रोजी टेक्सासच्या लॉन्च साइटवरून उड्डाण करेल.
  • अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, या पहिल्या विमानात तो आपला भाऊ मार्क यांच्यासह अंतराळात जाईल.
  • ब्लू ओरिजिन ही जेफ बेझोसची कंपनी आहे.
  • जेफ बेझोस ५ जुलैला अॅमेझॉनच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांच्यानंतर अँडी जेसी अॅमेझॉनचे सीईओ होतील.

 

अंतराळ पर्यटनातून आलेला पैसा शिक्षणासाठी…

  • ब्लू ओरिजिनने आधी अशी माहिती दिली होती की, पहिल्या प्रवासी विमानाच्या एका सीटच्या लिलावातून मिळालेला पैसा कंपनीच्या फाउंडेशनला मिळेल.
  • हा भविष्यकाळातील एक क्लब आहे जो गणित आणि विज्ञानाच्या शिक्षणाला प्रोत्साहन देतो.
  • हा प्रवास ११ मिनिटांचा असेल.
  • यावेळी उड्डाण १०० किलोमीटर (६२ मैल) उंचीवर जाईल.
  • या उड्डाणातील अंतराळ प्रवासी करमन लाइनपर्यंत प्रवास करतील. हे पृथ्वीच्या वातावरण आणि अवकाशातील सीमा म्हणून ओळखली जाते.

 

ग्राहकांना मिळणार चार दिवसांचा अनुभव

  • प्रवास करणाऱ्यांना अंतराळात एकूण ४ दिवसांच्या प्रवास अनुभव मिळेल.
  • यात ३ दिवसांच्या पूर्व-उड्डाण प्रशिक्षणांचा समावेश आहे.
  • टेक्सासच्या वेन हॉर्नमधील कंपनीच्या लाँच साइटवर हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
  • या प्रशिक्षणादरम्यान, ब्लू ओरिजिनद्वारे खाण्यापिण्याच्या सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातील.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: amazoneblue origineJeff Bezosअॅमेझॉनजेफ बेझोसब्लू ओरिजिनसीट
Previous Post

गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमींसोबत मुख्यमंत्रीही मैदानात

Next Post

तटरक्षक दलाच्या पथकात Mk-III हेलिकॉप्टर्स, हवाई सामर्थ्यात वाढ

Next Post
GNM (4)

तटरक्षक दलाच्या पथकात Mk-III हेलिकॉप्टर्स, हवाई सामर्थ्यात वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!