Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता आरटीजीएस सुविधा २४ तास, डिजिटल व्यवहारांना मोठा फायदा

January 5, 2021
in उपयोगी बातम्या
0
RTGS

देशातील रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट सिस्टम म्हणजेच आरटीजीएस सुविधा आता २४ तास उपलब्ध झालीय. यामुळे डिजिटल व्यवहार करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होईल. भारत निवडक देशांमध्ये सामील होईल जेथे ही सुविधा दिवसरात्र कार्यरत असते. आरटीजीएसमध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक आर्थिक व्यवहारांमध्ये वापरली जाते. एनईएफटीवरून दोन लाख रुपयांपर्यंत ऑनलाईन व्यवहार करता येतो.
आरटीजीएस २६ मार्च २००४ रोजी लाँच केले गेले. त्यावेळी केवळ चार बँका पेमेंटची सुविधा देत होत्या. देशभरातील जवळजवळ २३७ बँका या प्रणालीद्वारे दररोज सव्वा लाख कोटी रुपयांचे व्यवहार पूर्ण करतात. त्यामुळे व्यवहारासाठी हा खरोखर उपयुक्त पर्याय ठरला आहे.

आरटीजीएस म्हणजे नेमके काय?

 

  • आरटीजीएस (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) ही अशी प्रणाली आहे, ज्यामध्ये एका बँकेतून दुसऱ्या बँकेत विनाविलंब रक्कम हस्तांतर करता येऊ शकते. याद्वारे २ लाख रुपये हस्तांतरित करता येऊ शकतात.

 

  • एनईएफटी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) च्या माध्यमातून देशातील कोणत्याही बँकेत पैसे हस्तांतर करता येतात. एका वेळी ५०,००० रुपये हस्तांतरित होतात.

 

  • विशेष म्हणजे तुम्ही जर नेटबँकिंग करत असाल तर बँकेत न जाता आपण आपल्या घरच्या संगणकाद्वारे आरटीजीएस ऑप्शनमध्ये जाऊन ज्या व्यक्तीला तुम्हाला रक्कम द्यावयाची आहे त्या व्यक्तीचा खाते क्रमांक द्यावा, काही बँका कोड विचारणा करतात. तेव्हा हा कोड संबंधित बँकेकडून घ्यावा किंवा भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेच्या http://www.rbi.org.in या संकेतस्थळावर आपणास संबंधित बँकेचा आयएफएस कोड मिळेल. मात्र असे व्यवहार करताना तुम्ही बँक अधिकारी यांच्याशी चर्चा करणे आवश्यक आहे.

Tags: December 2020NEFTRTGSRTGS fund transfer serviceservice available 24 hoursआरटीजीएसएनईएफटीरिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट सिस्टम
Previous Post

जिथं नसेल नेटवर्क तिथंही मिळेल इंटरनेट, पीसीओप्रमाणेच आता पब्लिक वायफाय बूथ

Next Post

दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये १००४ अ‍ॅप्रेंटिसशिपच्या जागा, दहावी उत्तीर्णांना संधी

Next Post
South Western Railway

दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये १००४ अ‍ॅप्रेंटिसशिपच्या जागा, दहावी उत्तीर्णांना संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!