Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ग्लोबल व्हायरल झालेलं चिमुरड्याचं निरागस हास्य

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
small baby

मुक्तपीठ टीम

 

सध्याच्या सोशल मीडियाच्या या जगात लहान मुलांचे व्हिडीओ सतत चर्चेत असतात. सध्या तसाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू येईल. हे एक नैसर्गिक हसणे आहे, जे फक्त मुलांच्या चेहऱ्यावरच दिसते. या व्हिडिओमधील हा चिमुरडा सलूनमध्ये केस कापून घेत होता. त्यावेळी तो जराही घाबरलेला नव्हता. उलट तो मस्त खिदळत होता. त्याचे केस कापणारा व्यक्तीही त्याला हसताना पाहिल्यावर हसत होता. सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे हसणारा तो मुलगा अवघा ६ महिन्यांचा आहे.

 

याआधीही एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये हे दिसले होते की, एक मुलगा सलूनमध्ये केस कापणाऱ्या व्यक्तीला प्रेमळ धमक्या देत होता. हा व्हिडिओ पाकिस्तानमध्येही खूप लोकप्रिय झाला होता. यानंतर कोरोनाविरूद्ध बचाव करण्यासाठी मुंबई पोलिसांनीही अनुश्रुत या नावाच्या मुलाचा व्हिडीओ शेअर केला होता.

 

चर्चेत असलेल्या या मुलाचा व्हिडीओ बुटेंजेबिडेन यांनी ट्विटरवर ट्विट केला आहे. हा व्हिडीओ ४७ हजाराहून अधिक वेळा लोकांनी पाहिला आहे. त्याच वेळी सुमारे ३ हजार लोकांना त्याला पसंती दिली आहे. तसेच, काहींनी त्यावर प्रतिक्रियाही नोंदवत आणि त्याचे कौतुकही केले आहे. त्यानंतर आता तसे मनाला भिडणारे मुलांचे व्हिडीओ पोस्ट करायची लाटच उसळली आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Small Baby videoसोशल मीडिया
Previous Post

राज्यात ५० हजाराकडे उसळती लाट, मुंबई, पुणे अतिगंभीर!

Next Post

महिंद्रांचं मोठं मन…सहा क्रिकेटर्सना ‘थार’ गाडीची भेट

Next Post
Anand mahindra

महिंद्रांचं मोठं मन...सहा क्रिकेटर्सना 'थार' गाडीची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!