Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महिंद्रांचं मोठं मन…सहा क्रिकेटर्सना ‘थार’ गाडीची भेट

April 6, 2021
in Uncategorized, चांगल्या बातम्या
0
Anand mahindra

मुक्तपीठ टीम

 

भारतीय संघाचा नवा वेगवान गोलंदाज टी नटराजनने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नटराजनशिवाय शुबमन गिल, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज या नव्या खेळाडूंनीही मोठे योगदान दिले आहे. या तरुणांच्या कर्तृत्वाने महिंद्रा अॅन्ड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा प्रभावित झाले. त्यांनी या युवा खेळाडूंना महिंद्रा थारही भेट दिली आहे.

 

six cricketers

आनंद महिंद्रा यांनी आपला शब्द पाळला आहे. त्यांनी नटराजन यांना महिंद्रा थार ही पाठविली आहे. भारतीय वेगवान गोलंदाजाने ट्विट करुन त्याविषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले, “भारतासाठी क्रिकेट खेळणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आहे. या मार्गावर जाणे माझ्यासाठी एक वेगळाच प्रवास आहे. या प्रवासात मला मिळालेल्या प्रेमामुळे आणि ओळखीमुळे मी भारावून गेलो आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर झालेल्या सामन्यात नटराजनने तीन गडी बाद केले होते. नटराजन यांनी आपल्या दुसर्‍या ट्विटमध्ये लिहिले आहे. “मी आज महिंद्रा थार ड्राईव्हिंग करून घरी आलो आहे. मी आनंद महिंद्रा यांचे आभार मानतो. त्यांनी मला प्रोत्साहन दिले. क्रिकेटबद्दल तुमचे प्रेम खूपच मोठे आहे. मी तुम्हाला गाबा टेस्टचा माझा शर्ट सही करून देत आहे. ”

six cricketers

 

झोपडीत राहणाऱ्या नटराजनचा टीम इंडियापर्यंतचा प्रवास खूप थरारक होता. स्टॅन्डबॉय बॉलर म्हणून ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या संघात नटराजनचा समावेश होता. टी -२० संघात फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला झालेल्या दुखापतीमुळे तो त्या मालिकेतून बाहेर पडला. त्याच्या जागी नटराजनला स्थान मिळाले. २७ नोव्हेंबरला जेव्हा टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना खेळणार होती, तेव्हाही नटराजनला नवदीप सैनीचा कव्हर म्हणून एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले होते. पण त्याने करुन दाखवले.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: anand mahindraनटराजननवदीप सैनीमोहम्मद सिराजवॉशिंग्टन सुंदरशार्दुल ठाकूरशुबमन गिल
Previous Post

ग्लोबल व्हायरल झालेलं चिमुरड्याचं निरागस हास्य

Next Post

जळितग्रस्त कुटुंबाचं जीवन सावरणार ‘जिजाऊ’ संस्था

Next Post
nilesh sambre

जळितग्रस्त कुटुंबाचं जीवन सावरणार 'जिजाऊ' संस्था

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!