Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मस्त झोपा…निरोगी आणि खूप जगा!

March 27, 2021
in आरोग्य
0
sleep

मुक्तपीठ टीम

रात्री झोपण्याच्या आधी आपले विचार, राग, संताप आणि इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवून शांत झोप घेणे हे आरोग्यास अत्यंत लाभदायक ठरतात. भांडण विसरल्यानंतर आणि मन शांत ठेऊन झोप घेतल्यानंतर दीर्घ आयुष्यासह, व्यक्ती निरोगी राहते. असे अमेरिकेच्या ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

 

भांडण त्याच दिवशी विसरा जेणेकरुन त्याचा दुसर्‍या दिवशी परिणाम होणार नाही. जर आपण दिवसाच्या अखेरीस सर्व भांडणं सोडविली तर त्याचा दुसर्‍या दिवशी तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही. नकारात्मक गोष्टी आपल्या मनावर अधिराज्य गाजवण्यापासून रोखल्यास किंवा विचार करण्याचे थांबवल्यास आपण मानसिकदृष्ट्या निरोगी राहता. याउलट, जर अशा गोष्टी मेंदूत कायम राहिल्या तर तणावाची पातळी वाढते आणि त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो.

 

नकारात्मक गोष्टी विसरण्यात वृद्धांचा आकडा मोठ्या प्रमाणात पुढे आहे. हे संशोधन २,०२२ लोकांवर केले गेले. यात ३३ ते ८४ वर्षे वयोगटातील लोकांचा समावेश आहे. ८ दिवसांपर्यंत प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भावना आणि अनुभवाबद्दल विचारले गेले. संशोधकांच्या टीमला असे आढळले आहे की, सरासरी ४५ वर्षे वयाच्या लोकांपेक्षा वयस्कर लोक नकारात्मक गोष्टी लवकर विसरतात.

 

तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणे महत्वाचे आहे. प्रत्येक मनुष्याला कधीना कधी तणावाचा सामना करावा लागतो, तो पूर्णपणे थांबवता येत नाही. परंतु, काही प्रमाणात ते कमी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो जेणेकरून आपण निरोगी राहू शकता. यासाठी आपण व्यायाम, योग किंवा इतर अशा गोष्टी ज्यामध्ये आपल्याला रस आहे त्या आपण करू शकतो. यामुळे नक्कीत तणाव कमी होऊल आणि शांत झोपही लागेल.


Tags: daily lifehealthmuktpeethnature
Previous Post

#मुक्तपीठ शनिवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post

आगडोंब! मुंबईत गोदाम, पुण्यात फॅशन स्ट्रिट खाक

Next Post
mumbai pune fire

आगडोंब! मुंबईत गोदाम, पुण्यात फॅशन स्ट्रिट खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!