Thursday, October 1, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! “स्किन टू स्किन स्पर्श झाला तरच पोक्सोखाली गुन्हा” निकाल रद्द!!

मुंबई उच्च न्यायालयानं दिला होता वादग्रस्त निकाल

September 6, 2026
in कायदा-पोलीस
0
supreme court 18-11-21

मुक्तपीठ टीम

स्किन टू स्किन स्पर्श झाला नसेल तर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नाही, या  मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अखेर सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?

  • या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती उदय उमेश ललित, न्यायमूर्ती एस. रवींद्र भट आणि न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी यांच्या खंडपीठाने गुरुवारी हा निर्णय रद्द केला.
  • न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी उच्च न्यायालयाचा निर्णय मूर्खपणाचा असल्याचे म्हटले आणि सुनावणीदरम्यान सांगितले की, पोस्को कायद्यांतर्गत शारीरिक किंवा थेट त्वचेच्या स्पर्शानंतरच गुन्हा मानला जाणे अजिबात तर्कसंगत नाही.
  • यामुळे लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी बनवण्यात आलेल्या कायद्याचा उद्देशच पूर्णपणे नष्ट होईल.

 

गुन्हेगार वाचतील : न्यायालय

  • सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, जर ही व्याख्या मान्य केली तर जे लोक हातमोजे घालून बलात्कार करतात ते गुन्हेगारीपासून वाचतील.
  • जी खूप विचित्र परिस्थिती असेल.
  • नियम असे असले पाहिजेत की जे कायदा मजबूत करतील.

Tags: highcourtskin to skin touch offenseSupreme Courtउच्च न्यायालयसर्वोच्च न्यायालयस्किन टू स्किन स्पर्श
Previous Post

अमरावती, अकोला, मालेगावात कोरोनाचे नवे रुग्ण नाहीत! राज्यात ९६३ नवे रुग्ण, ९७२ रुग्ण बरे!!

Next Post

जगातील सर्वात उंच रस्ता भारतात बांधला, BROने १९,३०० फूट उंचीवर इतिहास रचला!

Next Post
BRO Tallest road

जगातील सर्वात उंच रस्ता भारतात बांधला, BROने १९,३०० फूट उंचीवर इतिहास रचला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!