Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रेल्वेच्या कोणत्याही कामासाठी एकच हेल्पलाइन क्रमांक १३९

March 16, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
helpline

मुक्तपीठ टीम

भारतीय रेल्वे ही सर्वसामान्यांची लाइफलाइन आहे. रेल्वेने प्रत्येक कामांसाठी वेगवेगळ्या हेल्पलाईन नंबरची व्यवस्था काढली असून एकच हेल्पलाइन नंबर देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ एप्रिलपासून रेल्वे सर्व हेल्पलाइन नंबर थांबवेल आणि आता सर्व कामांसाठी १३९ या एकाच हेल्पलाईन नंबरचा सर्वत्र उपयोग केला जाईल. रेल्वे मंत्रालयाने सोशल नेटवर्किंग अभियान # वनरेलवनहेल्पलाइन १३९ हे रेल्वेच्या नावावर एक हेल्पलाइन देखील चालवले आहे.

 

१ एप्रिलपासून भारतीय रेल्वेचे सर्व हेल्पलाइन नंबर बंद केले जाणार आहेत. तर त्यांच्या जागी १३९ या सिंगल हेल्पलाई नंबरने सर्व कामे केली जाणार आहेत. याचा अर्थ असा आहे की भारतीय रेल्वेच्या प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी, चौकशीसाठी आणि तक्रारीसाठी भिन्न संख्या वापरण्याची आवश्यकता नाही. रेल्वेचे सर्व हेल्पलाइन क्रमांक एकत्र केले आहेत.

 

रेल से संबंधित किसी भी सवाल या शिकायत के लिए डायल कीजिए रेल मदद हेल्प लाइन नंबर 139
और सभी समस्याओं का समाधान पाएं।#OneRailOneHelpline139 pic.twitter.com/StrUvnQDeC

— Ministry of Railways (@RailMinIndia) March 15, 2021

 

मागील वर्षी, भारतीय रेल्वेने १३९ आणि १८२ हे हेल्पलाईन नंबर सुरू ठेवून बाकी सर्व नंबर बंद केले होते. आता १८२ नंबर देखील बंद केला आहे आणि त्याचा समावेश १३९ मध्ये होऊन हा एकच नंबर सुरू राहिल. यामुळे प्रवाशांना हेल्पलाइन नंबर लक्षात ठेवण्यास मदत होईल. हेल्पलाईन नंबर १३९ एकूण १२ भाषांमध्ये उपलब्ध असेल. प्रवासी याद्वारे मदत, तक्रार किंवा चौकशीचा पर्याय आयव्हीआरएसवर घेऊ शकतात. दररोज या नंबरवर सरासरी साडेतीन लाख फोन किंवा मेसेजेस येतात.

 

कोणतीही गैरसोय झाल्यास, प्रवासी इंटरएक्टिव व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम (आयव्हीआरएस) निवडू शकतो किंवा ‘स्टार’ (*) दाबून रेल्वे कॉल सेंटरच्या कर्मचार्‍यांशी संपर्क साधू शकेल. प्रवाशाला कोणत्याही स्मार्टफोनची गरज भासणार नाही. सामान्य फोनवरूनही प्रवासी १३९ वर कॉल करु शकतात आणि त्यांच्या समस्या सांगू शकतात आणि ट्रेनशी संबंधित प्रत्येक माहिती मिळवू शकतात.

 


Tags: १ एप्रिलभारतीय रेल्वेहेल्पलाईन नंबर
Previous Post

१०हजार धावा करणारी मिताली राज पहिली महिला क्रिकेटर

Next Post

परकीय चलन साठ्यामध्ये आता भारत रशियाच्याही पुढे

Next Post
foreign exchange

परकीय चलन साठ्यामध्ये आता भारत रशियाच्याही पुढे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!