Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

परकीय चलन साठ्यामध्ये आता भारत रशियाच्याही पुढे

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
foreign exchange

मुक्तपीठ टीम

 

परकीय चलन साठ्याच्या बाबतीत भारताने रशियाला मागे टाकले आहे. जगातील चौथ्या क्रमांकाचा परकीय चलन साठा आता भारताकडे आहे. काही महिने या चलनांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती पण, यावर्षी भारत आणि रशियाच्या या परकीय चलन साठ्यात वाढ झाली नाही. परंतु, मार्चच्या सुरूवातीच्या आठवड्यात रशियाच्या परकीय चलनात घट झाली. तर भारत रशियाला मागे टाकत पुढे गेला.

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, ५ मार्च रोजी भारताचे परकीय चलन साठा ४.३ अब्ज डॉलरने घसरून ५८०.३ अब्ज डॉलर झाला आहे, तर रशियाचे परकीय चलन साठा ५८०.१ अब्ज डॉलर्स आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार चीनकडे जगातील सर्वात मोठा परकीय चलन साठा आहे. या यादीत जपान दुसर्‍या आणि स्वित्झर्लंड तिसऱ्या क्रमांकावर आहे.

 

आयातीसाठी १८ महिन्यांपर्यंत भारताचा परकीय चलन साठा पुरेसा आहे. करन्ट अकाउंट सरप्लस, देशी शेअर बाजारांमध्ये इनफ्लो आणि परकीय थेट गुंतवणूक (एफडीआय) वाढल्यामुळे भारताचा परकीय चलन साठा वाढला आहे. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, परकीय चलन साठ्यांच्या बळकटीकरणामुळे परदेशी गुंतवणूकदार आणि क्रेडिट रेटिंग एजन्सींना असा विश्वास वाटतो की, सरकार आपले कर्ज फेडण्याच्या स्थितीत आहे.

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १२ मार्च रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये ही माहिती देण्यात आली आहे की, मागील आठवड्यात परकीय चलन साठा ६८.९ कोटी डॉलर्सने वाढून ५८४.५५४ अब्ज डॉलरवर गेला आहे. २९ जानेवारी २०२१ रोजी अंतिम आठवड्यात परकीय चलन साठा ५९०.१८५ अब्ज डॉलरच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता.


Tags: foreign exchangeIndiaRussiaजपानपरकीय चलनरिझर्व्ह बँक ऑफ इंडियास्वित्झर्लंड
Previous Post

रेल्वेच्या कोणत्याही कामासाठी एकच हेल्पलाइन क्रमांक १३९

Next Post

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये ३०४ जागांसाठी भरती

Next Post
National Mineral Development Corporation

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये ३०४ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!