Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप २०२२: अर्ज करण्याची आणखी एक संधी, ३० नोव्हेंबर अंतिम तारीख

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
CBSE Single Girl Child Scholarship

मुक्तपीठ टीम

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाने सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप २०२२ साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. ज्या उमेदवारांनी अजूनही अर्ज केले नाहीत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा. यावर्षी १०वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ११वीत शिकणाऱ्या अविवाहित मुलींना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

नोंदणी फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांना CBSE च्या अधिकृत वेबसाईट cbse.gov ला भेट द्यावी लागेल. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ नोव्हेंबर २०२२ निश्चित करण्यात आली होती. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थिनींच्या अर्जांची १२ डिसेंबरपर्यंत पडताळणी करावी, असे सर्व शाळांना सांगण्यात आले आहे.

सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिपविषयी माहिती…

  • एकुलती एक मुलगी असणाऱ्यांना सीबीएसईकडून शिष्यवृत्ती दिली जाते.
  • सीबीएसई शाळांमधून १०वी उत्तीर्ण झालेल्या आणि CBSE संलग्न शाळांमधून २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ११वीमध्ये शिकत असलेल्या मुली सीबीएसई सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप २०२२ साठी अर्ज करू शकतात.
  • बोर्डाने नोंदणीची मुदत वाढवली आहे. सीबीएसई गुणवंत विद्यार्थिनींना सिंगल गर्ल चाइल्ड शिष्यवृत्ती प्रदान करते.
  • २०२१ मध्ये शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थिनींना रिन्यूसाठी अर्ज करावा लागेल.
  • मुलींमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी पालकांच्या प्रयत्नांना मान्यता देणे आणि गुणवंत विद्यार्थिनींना प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप अर्ज प्रक्रिया

  • CBSE च्या अधिकृत वेबसाईट cbse.nic.in वर जा.
  • त्या लिंकवर क्लिक करा, ‘सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप’ या लिंकवर क्लिक करा.
  • नवीन टॅबवर, आवेदन प्रकार(application type) निवडा.
  • अर्ज भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
  • ते सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट घ्या.

Tags: careerCentral Board of Secondary Educationgood newsmuktpeethSingle Girl Child Scholarship 2022करिअरकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळचांगली बातमीमुक्तपीठसिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप २०२२
Previous Post

राज्यपाल कोश्यारी : “शिवाजी महाराज तर जुने झाले…!” वाचा या आधीचीही वादग्रस्त विधानं…

Next Post

परदेशी राजदुतांनाही खादीच्या फॅशनची भुरळ…

Next Post
Khadi Fashion

परदेशी राजदुतांनाही खादीच्या फॅशनची भुरळ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!