Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ट्रू कॉलरवर तुमचं नाव बदलायचं? अकाऊंट डिलीट करायचं? वाचा उपयोगी सोप्या टिप्स

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
truecaller

मुक्तपीठ टीम

ट्रूकॉलरच्या धोक्यांकडे अनेकदा लक्ष वेधले जाते. तरीही कोट्यवधी ते वापरतात. आपल्याला कोण कॉल करत आहे किंवा कोण मॅसेज करत आहे, हे जाणून घेण्यासाठी तसे केले जाते. एखादा कॉल स्वीकारणे किंवा कट करणे हे ठरवण्यासाठीही ते उपयोगी ठरते. त्याचबरोबर इतरही काही फायदे आहेत. पण अनेकदा तुम्हाला कळत असेल की तुमचे नाव भलतेच जात आहे. मित्र चेष्टाही करत असतील. ट्रू कॉलरने आता नावात बदल करण्याची सोय दिली आहे. तुम्ही ती वापरून नावात सुधारणा करु शकता.

ट्रूकॉलर वर नाव कसे बदलावे

  • अँड्रॉइड किंवा आयओएस वर ट्रूकॉलर ॲप ओपन करा.
  • मग वरती डाव्याबाजूला (आयओएस वर खाली उजव्या बाजूला) हैमबर्गर मेन्यू आयकॉन वर टॅप करा.
  • तुमच्या नावाला आणि फोन नंबरला पुढे एडिट आयकॉन वर टॅप करा. (आयओएस प्रोफाइल एडिट करा).
  • पहिल्या आणि शेवटच्या फील्ड मध्ये दिले गेलेलं नावाला एडिट करा.

ट्रूकॉलर वर आपले अकाउंट कसे डिलीट करावे

  • अँड्रॉइड किंवा आयओएस वर ट्रूकॉलर ॲप ओपन करा.
  • मग वरती डाव्याबाजूला (आयओएस वर खाली उजव्या बाजूला) हैमबर्गर मेन्यू आयकॉन वर टॅप करा.
  • यानंतर सेटिंग वर टॅप करा.
  • मग प्रायव्हसी सेंटर वर तावकरा.
  • खाली स्क्रोल करा आणि तुम्हाला तिथे एक डीॲक्टिव चा ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा.
  • आयएसओ वर, तुम्हाला कीप माय डाटा आणि डिलीट माय डाटा चा ऑप्शन दिसेल.कीप माय डाटा तुम्हाला सर्चेबल बनवेल. पण तुम्ही ट्रूकॉलर वर कसे डिस्प्ले केले जात आहेत हे एडिट करता येणार नाही.
  • डिलीट माय डाटा वर क्लिक करून तुम्ही तुमचे अकाउंट आणि डाटा डिलीट करू शकाल.

पाहा व्हिडीओ:

Tags: simple tipsTruecallerट्रूकॉलर
Previous Post

हिरो मोटोकॉर्पने सुरू केले हार्ले डेव्हिडसन पॅन अमेरिका १२५० चे बुकिंग!

Next Post

भिवंडी निजामपूर मनपात वैद्यकीय अधिकारी ते वॉर्ड बॉय पदांच्या १,१२८ जागांसाठी भरती

Next Post
bhiwandi

भिवंडी निजामपूर मनपात वैद्यकीय अधिकारी ते वॉर्ड बॉय पदांच्या १,१२८ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!