Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रातील डॉक्टर-कंपाउंडर आता राष्ट्रीय राजकारणात!

आजारी काँग्रेस डॉक्टरांऐवजी कंपाउंडरकडून औषध घेत असल्याचा आझादांचा टोला!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ghulam Nabi Azad

मुक्तपीठ टीम

सध्या ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत ऑर्थर रोड कारागृहात आणि त्यामुळे चर्चेबाहेर असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात डॉक्टर-कंपाउंडर गाजवले होते. त्यांना लक्ष्य करताना भाजपा नेत्यांनी अनेकदा डॉक्टर-कंपाउंडर शब्दच वापरले. आता तेच शब्द राष्ट्रीय राजकारणात गाजू लागले आहेत. निमित्त ठरले आहेत, काँग्रेसमधून बाहेर पडलेले नेते गुलाम नबी आझाद. त्यांनी “आजारी काँग्रेस डॉक्टरांकडून नव्हे तर, कंपाउंडरकडून औषध घेत आहे.” असा टोला लगावला आहे.

काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या गुलाम नबी आझाद यांनी पुन्हा आपल्या जुन्या पक्षावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “देशातील सर्वात जुन्या पक्षाचा पाया कमकुवत झाला आहे. तो कधीही तुटू शकतो. आजारी काँग्रेस डॉक्टरांकडून नव्हे तर, कंपाउंडरकडून औषध घेत आहे. काँग्रेस नेतृत्वाला गोष्टी सुरळीत करण्यासाठी वेळ नाही.” असे म्हटत त्यांनी कॉंग्रेस पक्षावर टोला लगावला. पक्षाच्या सदस्यांना एकत्र ठेवण्याऐवजी त्यांचे राज्यांतील नेते सदस्यांना जाऊ देत आहेत, असेही ते म्हणालेत.

“सोनिया गांधी १९९८ ते २००४ या काळात वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधत होत्या. त्यांनी त्याच्या सूचना मान्य केल्या. जबाबदारीही दिली. पण २००४ पासून राहुल गांधी संसदेत पोहोचल्यानंतर सोनिया गांधी समन्वय, सल्लामसलत यासाठी राहुल गांधींवर अधिक अवलंबून राहू लागल्या. राहुल गांधी चांगले व्यक्ती आहेत, पण त्यांच्याकडे राजकीय पात्रता नाही” असे ते म्हणाले.

‘प्रत्येक आईची तिची मुलं ही कमजोरी असतात’- आझाद!

  • प्रत्येक आईची तिची मुलं ही कमजोरी असतात.
  • राहुल गांधी जे करत होते त्याकडे सोनिया गांधींनी दुर्लक्ष केले.
  • भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेवरही आझाद बोलले.
  • काँग्रेसमधील २३ नेत्यांनी पत्र लिहिले असतानाही मी स्वतःचा पक्ष काढणार असल्याच्या अशा अफवा पसरवण्यात आल्या होत्या.

Tags: Ailing CongressCongress partyGhulam Nabi Azadmuktpeethआजारी काँग्रेसकाँग्रेस पक्षगुलाम नबी आझादघडलं-बिघडलंमुक्तपीठ
Previous Post

नव्या उद्योगांच्या क्षेत्रात आता अदानींसमोर अंबानींचं नवं आव्हान!

Next Post

आता सर्वोच्च न्यायालय सवर्ण आरक्षणाची संवैधानिक वैधता तपासणार!

Next Post
Supreme Court

आता सर्वोच्च न्यायालय सवर्ण आरक्षणाची संवैधानिक वैधता तपासणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!