Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शाहरुख खानला ट्रोल करणाऱ्या विकृतांविरोधात शिवसेनेचा संताप

February 7, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Shivsena support srk

मुक्तपीठ टीम

लता मंगेशकर यांचं रविवारी निधन झालं. लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी शाहरुख खान याने दुआ मागितली, त्यावेळी त्याने मास्क खाली केला आणि फुंकर मारली. शाहरुख खानच्या या कृतीमुळे थुंकल्याचं सांगत काहींनी त्याला प्रचंड ट्रोल केलं आहे. शाहरुखला ट्रोल केलं जात असल्याने शिवसेनेचे दोन नेते त्याच्यासाठी सरसावले. शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेत्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

ट्रोलर्सला लाज नाही- संजय राऊत

  • शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा निशाणा साधला.
  • हे कोण लोक आहेत.
  • त्यांना थोडीही लाज नाही.
  • अशा वेळीही हे लोक धर्म जातीचं राजकारण करत आहे.
  • ज्या पद्धतीने शाहरुख खानला ट्रोल केलं जात आहे ते चुकीचं आहे.
  • शाहरुख दुआ मागत होता.
  • एका परिवारातील, गटातील लोक त्यांना ट्रोल करत आहेत.
  • हा काय प्रकार आहे, हा नालायक आणि बेशरमपणा आहे.
  • एका महान कलाकाराला ट्रोल करत आहात.
  • धर्म जात पंथ द्वेष यापलिकडे तुम्हाला काही सूचत नाही?
  • तुम्ही देशाची वाट लावली आहे.

 

थुंकणे नाही, त्याला दुवा फुंकणे म्हणतात… उर्मिला मातोंड

  • याला थुंकणे नाही, त्याला दुवा फुंकणे म्हणतात.
  • या सभ्यतेला, संस्कृतीला भारत म्हणतात.
  • पंतप्रधानांचे फोटो लावला आहे, त्यांच्याकडून काहीतरी शिकायला पाहिजे होते.
  • भारत मातेच्या अनमोल लेकीचं गाणे ऐका
  • “ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान, सारा जग तेरी सन्तान”
  • (आजचा दिवस तरी सोडा)

 

थूकना नही दुआओं को फुँकना कहते हैं।इस सभ्यता,संस्कृति को #भारत कहते हैं।
प्रधानमंत्री जी की फ़ोटो तो लगा रखी हैं, उनसे कुछ सीखा होता।
भारत माँ कीं अनमोल बेटी का गाना सुनें
“ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान,
सारा जग तेरी सन्तान”
(आज का दिन तो छोड़ देतें🙏🏻) https://t.co/fjmUWor9Fh pic.twitter.com/c6tkhiEK1d

— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) February 6, 2022

 

 

क्या इसने थूका है ❓ pic.twitter.com/RZOa2NVM5I

— Arun Yadav (@beingarun28) February 6, 2022


Tags: sanjay rautShahrukh Khanurmila matondkarउर्मिला मातोंडकरशाहरुख खानसंजय राऊत
Previous Post

लता मंगेशकर अंत्यदर्शन, शाहरुख खानची दुवा आणि सोशल मीडियात थयथयाट!

Next Post

उत्तरप्रदेश निवडणूक : उमेदवारी मिळूनही उमेदवारांनी का सोडला काँग्रेसचा हात?

Next Post
savita pandey

उत्तरप्रदेश निवडणूक : उमेदवारी मिळूनही उमेदवारांनी का सोडला काँग्रेसचा हात?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!