Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पूर्ण पाच वर्षे मविआचे नेतृत्व शिवसेनेकडेच! शरद पवारांनी अजित पवारांच्या प्रमोशनवर फुली मारली!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sharad pawar

मुक्तपीठ टीम

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आण काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं आहे. सरकारचं नेतृत्व हे शिवसेनेकडे असून हे आघाडी सरकार कधीही कोसळेल या चर्चेप्रमाणेच उरलेली अडीच वर्षे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार अशीही चर्चा होत असते. अजित पवार हे आगामी काळात मुख्यमंत्री होणार असा अंदाज लावला जात असताना, हा अंदाज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोल ठरवला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे नेतृत्व पूर्ण पाच वर्षे शिवसेनेकडेच राहील असं आज स्पष्टपणे सांगितले.

सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडेच

  • शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर होते.
  • यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
  • आगामी काळात अजित पवार मुख्यमंत्री होणार आहेत.
  • त्याच भीतीमुळे भाजपा त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
  • या प्रश्नाला त्यांनी थेट उत्तर दिलं.
  • राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र बसून हे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
  • यावेळी या सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडे असेल ही गोष्ट सर्वांनी एकमताने मान्य केलेली आहे.
  • त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या ठिकाणी दुसरा कोणी व्यक्ती येण्याचा प्रश्न नाही.

जनता वेळोवेळी उत्तर देईल

  • मी दिल्लीत होतो.
  • तिथे मी काही लोकांशी भेटलो.
  • सत्तेची गुर्मी काही लोकांच्या डोक्यात भरपूर आहे.
  • ज्यांनी गाडी चालवली त्याचे वडील केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत.
  • त्यामुळे साहजिकच आहे की, गंभीर गोष्ट घडल्यानंतर तसेच हत्तेचा आरोप झाल्यानंतर राजीनामा द्यायला हवा होता.
  • पण सत्तेचा दर्प एवढा आहे.
  • आम्ही काही वाट्टेल ते करू आम्ही सत्ता सोडणार नाही, हा उन्माद दाखवण्याचा प्रयत्न होत आहे.
  • पण जनता त्याला वेळोवेळी उत्तर देईल.

 

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले?” पवारांनी उलगडला घटनाक्रम, फडणवीसांना आठवले महाभारत!


Tags: BJPDeputy Chief Minister Ajit PawarNCPncp president sharad pawarअजित पवारशरद पवारशिवसेना्
Previous Post

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले?” पवारांनी उलगडला घटनाक्रम, फडणवीसांना आठवले महाभारत!

Next Post

किरीट सोमय्यांचे शरद पवारांना थेट प्रश्न…अजित पवार, बेनामी संपत्ती आणि ‘ते’ १०० कोटी!

Next Post
BJP-NCP

किरीट सोमय्यांचे शरद पवारांना थेट प्रश्न...अजित पवार, बेनामी संपत्ती आणि 'ते' १०० कोटी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!