Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हृदयाला छिद्र असलेल्या मुलांना स्वातंत्र्यदिनी व्याधीपासून स्वातंत्र्य

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
shivsena

मुक्तपीठ टीम

स्वातंत्र्यदिनी शिवसेनेनं ठाण्यात लहानग्यांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित केलं आहे. ठाण्यामध्ये स्वातंत्र्यदिन आणि आमदार रविंद्र फाटक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित या आरोग्य शिबिराचं आयोजनाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात लहान मुलांच्या ह्रदयविकाराचे निदान आणि उपचार होणार आहेत. खासकरुन हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी तसंच हृदय शस्त्रक्रियाही केली जाईल.

shivsena

महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत १६ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना, ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे, शिवसेना वैद्यकी मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांकरीता या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे.

 

हेही वाचा: ह्रदयाला छिद्र असण्याचा विकार आहे तरी काय? कसा ओळखाल? इलाज काय?

 

शिबिराची वेळ, ठिकाण खालीलप्रमाणे

  • तारीख – १५ ऑगस्ट २०२१
  • ठिकाण – ज्युपिटर हॉस्पिटल, इस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाणे (पश्चिम)
  • वेळ – सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत

shivsena

गरजूंनी शिबिराचा लाभ कसा घ्यायचा?

  • पूर्व नोंदणीनुसारच प्रवेश दिला जाईल.(Admission only with prior Appointment)
  • सर्व लहान मुलांची एकाच दिवशी तपासणी शक्य नाही.
  • त्यामुळे शिबिराच्या दिवसापासून (१५ ऑगस्टपासून) पुढील सलग १५ दिवस प्रत्येक रुग्णाला स्वतंत्र वेळ दिली जाईल.
  • शिबिरात लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी केली जाईल.
  • प्राथमिक तपासणीनंतर हृदयाला छिद्र निदान झालेल्या लहान मुलांची महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आणि विविध ट्रस्ट अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केली जाईल.
  • यासाठी पालकांनी खाली नमूद केलेल्या वैद्यकीय सहाय्यकांकडे नोंदणी करावी.

shivsena

कुठे कराल संपर्क आणि नाव नोंदणी?

  • ज्युपिटर हॉस्पिटल, पिडियाट्रिक कॉरडीओलॉजिस्ट
    संपर्क क्रमांक – ९०८२२५४५१७
  • माऊली धुळगंडे, वैद्यकीय सहाय्यक,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
    संपर्क क्रमांक – ८९०७७७६००२
  • राम राऊत, वैद्यकीय सहाय्यक, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
    संपर्क क्रमांक – ८९०७७७६००४
  • अरविंद मांडवकर, वैद्यकीय सहाय्यक, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
    संपर्क क्रमांक – ८९०७७७६००६
  • मंगेश चिवटे, कक्ष प्रमुख, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
    संपर्क क्रमांक – ८२७५९०३०३०/ ९८५१२३१५१५
    कार्यालय क्रमांक – ०२२२५३२२५६७/२५
    पत्ता – वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, ठाणे (पूर्व)
  • मुख्य कार्यालय – एकनाथ शिंदे यांचे जनसंपर्क कार्यालय, मंगला हायस्कूल शेजारी, ठाणे (पूर्व)
    वेळ – सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत.

 

अधिक माहितीसाठी संपर्क करा

www.shivsenamedicalhelpline.org
कार्यालय संपर्क – (०२२-२५३२२५६७/२५)

 

पाहा व्हिडीओ:


Tags: 2D इको तपासणीDr Shrikant Shinde foundationMinister Eknath Shindeshivsena medical helplineएकनाथ शिंदेज्युपिटर हॉस्पिटलशिवसेना
Previous Post

जगभरातील अडीच हजार मग, मराठी माणसाचं जगावेगळं संग्रहालय

Next Post

ह्रदयाला छिद्र असण्याचा विकार आहे तरी काय? कसा ओळखाल? इलाज काय?

Next Post
heart hole

ह्रदयाला छिद्र असण्याचा विकार आहे तरी काय? कसा ओळखाल? इलाज काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!