Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवे ठाकरे मैदानात! शिवसेनेसाठी आदित्य ठाकरे, मनसेसाठी अमित ठाकरे!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Thackeray

मुक्तपीठ टीम

राज्यात सध्या राजकीय क्षेत्रात ठाकरे घराण्यातील तरुण नवे नेते मैदानात उतरले आहेत. सत्तांतरानंतर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रा काढली आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे सध्या पक्षाला आणखी मजबूत करण्यासाठी राजकीय दौरा करत आहेत. राजकारणाच्या रिंगणात ठाकरे यांची तिसरी पिढी उतरल्याने आता कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रा

  • आदित्य यांच्या शिवसंवाद यात्रेचा आज तिसरा दिवस आहे.
  • आदित्य ठाकरे आज औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यातील शिवसैनिकांशी संवाद साधला.
  • औरंगाबाद शहरात मुक्कामी असलेले आदित्य हे सकाळी साडेदहा वाजता शिवसंवाद यात्रेला सुरुवात केली.
  • आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
  • याच यात्रेतून आदित्य हे बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवत आहे.
  • ठाकरे सरकारने आतापर्यंत सर्वाधिक निधी औरंगाबाद जिल्हाला दिला असतांना गद्दारी का केली? असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला.

अमित ठाकरे यांची पक्षबांधणी!!

  • महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विद्यमान अध्यक्ष अमित ठाकरे सतत मनसैनिकांशी भेटत आहेत.
  • पक्षाला नव्या जोमाने आणि ताकदीने उभे करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
  • ते सध्या मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत.
  • मीरा रोड, वसई, विरार, पालघर या भागांना भेटी दिल्या.
  • अमित ठाकरे आज अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूरला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.
  • त्यांनी मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमधून प्रवास केला.
  • दादर ते अंबरनाथ या लोकल ट्रेनच्या प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत मनसे कार्यकर्त्यांचाही मोठा जमाव होता.
  • त्यांच्या उपस्थितीत अनेक विद्यार्थी नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश करत आहेत.

Tags: aditya thackerayamit thackeraymnsmuktpeethShiv Samvad Yatrashiv senaअमित ठाकरेआदित्य ठाकरेघडलं-बिघडलंमनसेमहाराष्ट्र नवनिर्माणमुक्तपीठशिवसंवाद यात्राशिवसेना
Previous Post

दुधाच्या हमीभावासाठी राजू शेट्टींची केंद्रात धडक! समजून घ्या का आवश्यक आहे दुधाला हमीभाव…

Next Post

राज्यात २३३६ नवे रुग्ण, २३११ रुग्ण बरे! मुंबई २६६, नाशिक ४७, नागपूर ८९ नवे रुग्ण !!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात २३३६ नवे रुग्ण, २३११ रुग्ण बरे! मुंबई २६६, नाशिक ४७, नागपूर ८९ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!